अन्न
फळ
प्रक्रिया केलेले अन्न
आहार
दुधाच्या भुकटीप्रमाणे पिकलेल्या केळीची भुकटी बाजारात मिळते काय? ती खाण्यासाठी योग्य आहे काय?
4 उत्तरे
4
answers
दुधाच्या भुकटीप्रमाणे पिकलेल्या केळीची भुकटी बाजारात मिळते काय? ती खाण्यासाठी योग्य आहे काय?
8
Answer link
हो मिळते.
परंतु कितीपत योग्य आहे हे सांगणे योग्य नाही.
कारण केळ हे फळ आहे, जर ताजे खाल्ले तर योग्य परिणाम मिळतो.
आणि भुकटी ही मानवनिर्मित प्रक्रिया आहे. त्यामुळे खाण्यास योग्य, मात्र ताज्या केळ्यापेक्षा कमी योग्य आहे.

0
Answer link
होय. साधारणतः १५० ते ५०० ₹ प्रती kg. खाण्यासाठी योग्य असते. संपर्क ९३७००००१६१ रवि महाजन, जळगाव.
0
Answer link
दुधाच्या भुकटीप्रमाणे पिकलेल्या केळीची भुकटी (Banana Powder) बाजारात मिळते.
ती खाण्यासाठी योग्य आहे. केळीची भुकटी पौष्टिक असून ती लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी देखील फायदेशीर आहे.
केळीच्या भुकटीचे फायदे:
- पोटॅशियमचा चांगला स्रोत.
- ऊर्जा वाढवते.
- पचनासाठी मदत करते.
- वजन वाढवण्यासाठी उपयुक्त.
टीप: केळीची भुकटी खरेदी करताना ती चांगल्या प्रतीची असल्याची खात्री करा.
तुम्ही खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता: