5 उत्तरे
5
answers
पाणी कसे प्यावे?
4
Answer link
पाणी कसे प्यावे
नमस्कार मित्रांनो पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.पाण्याविना माणूस जगू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे.पण पाणी योग्य पद्धतीने घेतले तर पाण्यामुळे आपले आयुष्य वाढते हे खूप जणांना माहीत नसेल चला तर आज आपण पाणी कसे,कधी व किती प्यावे याबद्दल माहिती घेऊयात.
वेळेनुसार पाण्याचा वापर
पाणी पिण्यासाठी वेळ कोणती असावी हे आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
1)सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे.
यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
2)पाणी व जेवण
आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे.जेवण केलेल्यानंतर आपल्या जठरामध्ये मंदग्नी तयात झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते.जेवण झाल्या झाल्या आपन पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अडचण निर्माण होते.व अन्न पचण्याऐवजी सडते त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात.त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी पिले पाहिजे.तसेच पाणी जेवण अगोदर ही पिणे योग्य नाही जेवनाअगोदर अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.
3)रात्री झोपताना देखील पाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे,रात्री झोपताना पाण्या ऐवजी दूध उत्तम असते.म्हणून रात्री पाणी कमि प्रमानात प्यावे.
आता आपण पाहुयात पिण्यायोग्य पाणी म्हणजे नेमके काय व कसे पाणी पिल्याने आपल्या शरीराला फायदा होतो.
1)पाणी नेहमी उकळून प्यावे.हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे.पावसाळ्यात ऋतू बदल झाल्यामुळे सर्दी,ताप,कावीळ यांच्या साथ पसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.
२)थंड पाणी हे शरीराला हानीकारक असते.
3)थोडेसे गरम केलेले पाणी शरीराला केव्हाही चांगले.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.व पोट साफ राहते.
4)सकाळी पाणी पीत असताना त्यामध्ये लिंबू टाकून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
5)पाणी पिण्यास गडबड अजिबात करू नये पाणी एकदम हळू हळू प्यावे.
6)हळू हळू व घोट घोट पाणी पिल्याने डायबीटीज(शुगर) होण्यापासून माणूस वाचू शकतो.
म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पचनसंस्था सुधारते व त्यामुळे आपले आयुष्य वाढते.☺️

पोट म्हणजे पाणी साठवण्याचा हौद नव्हे. पाणी पिताना ते समजून उमजून अन मोजून मापूनच प्यावं!
धरणातील पाणी संपत आलं की, पाणी वापरात कपात सुरू होते. त्याची विविध नियमावली सतत सांगितली जाते. पर्यावरण संतुलनासाठी हे आवश्यक असतं. त्याचप्रमाणो आरोग्याच्या संतुलनाचा विषयही महत्त्वाचा. आणि त्यासाठी पाणी पिण्याचं विशिष्ट नियोजन करणं, पाणी पिण्याला काही नियम लावून घेणं हेदेखील महत्त्वाचं असतं.
पाणी केव्हा आणि किती प्यावं?
अन्नपचनासाठी व इतर कार्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. पाण्याची ही गरज व्यक्तीची प्रकृती, ऋतू, कोणत्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, असलेले आजार यावरून ठरत असते. पाणी केव्हा आणि किती प्यावं यासाठी सर्वात सोपा नियम म्हणजे ‘तहान लागली की पाणी प्यावं आणि तहान शमेल इतकं च पाणी प्यावं’. ग्लास भरून पाणी घेतलं आहे म्हणजे ते सर्व संपवायलाच हवं असं नाही. दिवसभरात 5-6 बाटल्या, उठल्यावर 2-3 तांबे, जेवणानंतर दोन तांबे असे पाण्याचे नियम करून तेवढं पाणी प्यायला आपल्या शरीरात काही हौद ठेवलेला नाही! गरज नसताना एवढं पाणी प्याल्यावर हे जास्तीचं पाणी काढण्यासाठी शरीर यंत्रणोवर अतिरिक्त ताण येतो. अनेक वर्षे असं घडत राहिल्यास काही आजारांचं मूळही मग पाणीच ठरतं. शरीरास पाण्याची गरज आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे यंत्र दिलेलं आहे. ‘तहान लागणं’ हे ते यंत्र. मग तहान नसताना बळजबरीनं पाणी का प्यावं?
पाण्याच्या गरजेची शास्त्रीय ओळख
पाणी पितानाही शास्त्र समजून घेणं महत्त्वाचं. सर्वाना जगण्यासाठी पाणी लागतं हे सत्य आहे. पण ते सर्वाना समान लागतं असं मात्र नाही. यामागे शास्त्र आहे. प्रकृतीच्या दृष्टीनं बघितलं तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पाण्याची गरज इतरांच्या मानानं थोडी जास्त असते. उन्हाळ्यात घामाद्वारे पाण्याचं उत्सजर्न म्हणून इतर ऋतूंपेक्षा पाणी जास्त लागतं. पण जर दिवसभर एसीमध्ये काम करत असाल तर ही गरज कमी होईल.
मुंबईसारखे समुद्रकिनारपट्टीवरील प्रदेश जिथे अधिक घाम येतो किंवा मराठवाडा, विदर्भ, राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात पाण्याची गरज अधिक असते. परंतु नाशिकसारख्या प्रदेशात त्या तुलनेत पाण्याची गरज कमी होते.
पाणी पिण्याच्या योग्य-अयोग्य सवयी
सकाळी उठल्या उठल्या व रात्री झोपताना पाणी पिऊ नये. सतत सर्दी होणं, नाक चोंदणं, दमा, स्थूलता, रक्तदाब वृद्धी यासारख्या आजारांचं हे कारण ठरतं. या काळात पाणी घेणं कधी आवश्यक असल्यास कडक गरम पाणी व तेही फक्त अर्धा कपच घ्यावं. जेवताना जेवणाच्या मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. जेवणापूर्वी पाणी घेतल्यास ते कृशता आणतं, तर जेवणानंतर पाणी घेतल्यास स्थूलता येते. जेवणानंतर भरपूर पाणी पिण्यानं मानेच्या वरील भागांतील अवयवांचे आजार होतात.
अतिसार, मूतखडा, युरीन इन्फेक्शन या आजारात पाण्याचं प्रमाण वाढवावं, तर अजीेर्ण, पचनशक्ती मंद असणं, सूज येणं, सतत सर्दी, दमा, रक्तदाब वृद्धी या आजारात नियंत्रित पाणी प्यावं. चहा, कॉफी, ताक आहारातील इतर द्रवपदार्थ यांचं प्रमाणही दिवसभरातील पाण्याचं प्रमाण ठरवताना विचारात घ्यायला हवं.
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_93.html

0
Answer link
पाणी पिण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे आहे:
- शांतपणे पाणी प्या: घटाघटा पाणी पिण्याऐवजी, हळू हळू आणि आरामात पाणी प्यावे.
- बसून पाणी प्या: उभे राहून पाणी पिण्याऐवजी बसून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. बसून पाणी प्यायल्याने ते शरीरात व्यवस्थित शोषले जाते.
- घोट घोट पाणी प्या: एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी, घोट घोट पाणी प्यावे. त्यामुळे ते व्यवस्थित पचन होते.
- तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
- गरम पाणी प्या: शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे, विशेषतः जेवणानंतर.
पाणी पिण्याचे फायदे:
- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
- त्वचा निरोगी राहते.
- पचनक्रिया सुधारते.
- वजन नियंत्रणात राहते.
टीप: जास्त थंड पाणी पिणे टाळावे, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.