2 उत्तरे
2
answers
पाणी गरम प्यावे की कोमट?
3
Answer link
अधिकांश पोटाचे आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे असेसांगितल्या जाते. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक तर होतेच, तसेच पचण्यास हलकेही होते.जर तुम्ही स्किन प्रॉब्लेममुळे त्रस्त असाल किंवा तजेलदार त्वचेसाठी वेगवेगळे कॉस्मॅटिक्सप्रॉडक्ट वापरून थकले असाल तर दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. तुमची त्वचा तजेलदार होईल._*
कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. सकाळी रिकाम्या पोटी व रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी पिल्यास पचनक्रियेशी संबधित आजार होणार नाहीत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, पोट साफ राहील. मलबद्धता होणार नाही.भूक वाढवण्यातही एक ग्लास कोमट पाणी खूप उपयोगी आहे. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्यावे. यामुळे पोटातील जडपणा थोड्या वेळातच कमी होईल.पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात.कोमट पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक औषध आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यात कोमटपाण्याची महत्त्वाची भूमिका असते.लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, त्यासाठी कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून त्याचे सेवन करावे.रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास मूत्ररोग होत नाहीत. हृदयातील जळजळ कमी होते. वातामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांमध्ये कोमट पाणी अमृतासमान फायदेशीर मानले जाते.मासिक पाळीच्या काळात पोट दुखत असेल तर मुलींनी कोमट पाणी पिणे उत्तम मानले जाते, कारण त्याने आराम मिळतो. कोमट पाण्याचे नियमितसेवन केल्यास रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. घामाच्या माध्यमातून शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते._*
कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी आहे, यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळेच सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे इ. आजारांमध्ये तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक राहते.चरक संहितेनुसार शरीरात ज्वर (ताप) असेल तर थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमटपाणी जास्त लाभदायक ठरते. शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो.
http://anilpatil896.blogspot.com/2020/07/blog-post_51.html
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*
कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी आहे, यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळेच सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे इ. आजारांमध्ये तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक राहते.चरक संहितेनुसार शरीरात ज्वर (ताप) असेल तर थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमटपाणी जास्त लाभदायक ठरते. शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो.
http://anilpatil896.blogspot.com/2020/07/blog-post_51.html
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*
0
Answer link
पाणी गरम प्यावे की कोमट, याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
- गरम पाणी:
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. ते पचनक्रिया सुधारते, रक्त परिसंचरण सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच, सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळवण्यासाठी गरम पाणी फायदेशीर आहे.
वेबएमडी (WebMD) - गरम पाण्याचे फायदे - कोमट पाणी:
कोमट पाणी पिणे देखील आरोग्यासाठी चांगले आहे. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि चयापचय सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. - निष्कर्ष:
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी पिऊ शकता. गरम पाणी आणि कोमट पाणी दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत. जर तुम्हाला सर्दी किंवा पचनाच्या समस्या असतील, तर गरम पाणी अधिक फायदेशीर ठरू शकते. अन्यथा, कोमट पाणी पिणे देखील एक चांगला पर्याय आहे.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि ती वैद्यकीय सल्ला म्हणून गृहीत धरू नये.