औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय तोंडाचे आरोग्य आरोग्य आहार

जिभेवर बुरशी आली आहे, काही खाता किंवा पिता येत नाही, काय करू?

2 उत्तरे
2 answers

जिभेवर बुरशी आली आहे, काही खाता किंवा पिता येत नाही, काय करू?

5
⛔डॉक्‍टर तपासताना जीभ बघतात याचे कारण जिभेच्या रंगावरून बरीच माहिती मिळू शकते. मुख्यत्वे रक्तक्षय (ऍनिमिया) सहज कळतो. काहींची जीभ पांढरी असते, त्याचे प्रमुख कारण शरीरात पाण्याची कमतरता झालेली असते. या पांढऱ्या जिभेवर बुरशी वाढली तर ती काळी दिसते. काही व्यक्तींना पदार्थाची चव बदललेली वाटते. साखर नकोशी वाटते. पेपरमिट खारट लागू लागते. आहारात जस्ताचा अभाव होण्याने असे होते.

🔖उपाय --डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स घ्याव्यात.
अ‍ॅन्टीबायोटिक्स, अ‍ॅन्टी फंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे. शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध यांचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणांवर लावावे.
0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या लक्षणांवर आधारित योग्य निदान आणि उपचारांसाठी कृपया डॉक्टरांचा किंवा इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

तोंडामध्ये आणि जिभेवर फोड येतात, दर 15 दिवसांनी तर काय उपाय?
तोंड आल्यावर काय उपाय करावा?
माझं तोंड उघडत नाहीये, काही पर्याय आहे का? बहुतेक गुटक्याने झालं असावं?
तोंडातील अल्सर का होतात आणि होऊ नये म्हणून काय करावे?
चहा पिल्याने तोंड येते का?
कायम तोंड आल्यास काय करावे?
तोंडातील नेहमी येणारे फोड कसे कमी करावे?