भारत
कंपनी
कृषी
भारतातील इतिहास
इतिहास
इंग्लंड मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?
मूळ प्रश्न: इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?
ईस्ट इंडिया कंपनी ३१ डिसेंबर १६०० साली स्थापन झाली. त्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते, आणि अकबर हा मुघल बादशाह त्याकाळी होता.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers