भारत कंपनी भारतीय इतिहास इतिहास

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?

4 उत्तरे
4 answers

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?

1
ईस्ट इंडिया कंपनी ३१ डिसेंबर १६०० साली स्थापन झाली. त्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते, आणि अकबर हा मुघल बादशाह त्याकाळी होता.
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 283320
0
बाबर
उत्तर लिहिले · 23/9/2022
कर्म · 0
0

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात अकबर सम्राट राज्य करीत होता.

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इ.स. १६०० मध्ये झाली, तर अकबराचा शासनकाळ इ.स. १५५६ ते १६०५ पर्यंत होता.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5460

Related Questions

सन 1858 च्या कायद्याचे महत्त्व स्पष्ट करा?
जहालवादाच्या उदयावर टिपा लिहा?
क्विट इंडिया मूव्हमेंट कोणत्या वर्षी सुरू झाले?
1894 मधील ब्रिटिश राजवटीतील पहिले राष्ट्रीय स्वरूप स्पष्ट करा?
जालियनवाला बाग घटने विषयी माहिती लिहा.
सम्राट कनिष्क माहिती?
बहामनी राज्याचा न्हास का झाला?