औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
आरोग्य व उपाय
गुडघेदुखीवर उपाय
शारीरिक समस्या
आरोग्य
गुडघ्यातून टकाटक असा आवाज का येतो? उपाय सांगा?
2 उत्तरे
2
answers
गुडघ्यातून टकाटक असा आवाज का येतो? उपाय सांगा?
0
Answer link
गुडघेदुखी
गुडघ्या मधून टकटक असा आवाज येतो, बसल्यावर उठण्यास त्रास होतो, यावर अचूक आणि रामबाण घरगुती उपाय.
आपण पाहतो की अनेक वयोवृद्ध आजही एकदम सहज उठतात बसतात आणि चालतात फिरतात पण त्या तुलनेने आपले कमी वय असून सुध्दा आपण लवकर थकतो. आपले गुडघे दुखतात, एकदा बसले की पुन्हा उभे राहण्यास त्रास होतो. गुडघ्यातून सारखा टकटक असा आवाज येत असतो इत्यादी.
पाहिलेच्या कसदार अन्नाची आणि पोष्टिकतेची तुलना आताच्या अन्ना सोबत न केलेलीच बरी कारण त्यामुळेच आजही वृध्द लोक अगदी तरुणांसारखे धावतात पाळतात तर आजकालची तरुण मंडळी वृद्धांच्या सारखे हळूहळू हालचाली करतात. असो आज आपण हल्ली सर्वांना सतावणाऱ्या गुदाघादुखीच्या घरगुती उपाया बद्दल जाणून घेऊ.
पारिजातक तुम्हाला माहीत असेलच ज्याचे सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून जातात. या झाडाची 6 ते 7 पाने वाटून बारीक करून पेस्ट तयार करा आणि एक ग्लास पाण्यात उकळवा. उकळून उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते आगीवरून काढा आणि कोमट करून दररोज रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला शरीरातील आणि गुडघ्यातील वेदने पासून आराम मिळेल. या औषधी सोबत इतर कोणतेही औषध घ्यायचे नाही आहे. हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.
कणहेर चे पाने उकळून त्यांनी बारीक पेस्ट बनवा आणि तिळाच्या तेलात मिक्स करून गुडघ्यावर मालिश करा. असे केल्यामुळे तुम्हाला वेदने पासून सुटका मिळेल.
जर तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना होत असतील तर रोज रात्री 2 चमचे मेथी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथी चावून खावी आणि मेथीचे पाणी प्यावे यामुळे तुम्हाला कधीच गुडघा दुखण्याचा त्रास होणार नाही.
एक ग्लास दुधात 4-5 लसून टाकून चांगले उकळवा आणि कोमट झाल्यावर पिण्यामुळे गुदाघादुखी मध्ये आराम मिळतो.
दररोज अर्धा कच्चा नारळ खाण्यामुळे म्हातारपणात सुध्दा कधी गुडघेदुखीचा त्रास होणार नाही.
5 अक्रोड रोज रिकाम्या पोटी खाण्यामुळे तुमच्या गुडघ्यात कधी त्रास जाणवणार नाही.
रोज रात्री झोपण्या अगोदर एक ग्लास दुधात हळद मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल. एका डाळीच्या आकारा एवढा चुना (जो आपण पान खाताना खातो) दही किंवा पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास कधी होणार नाही. चुन्याचे पाणी कधीही सरळ बसून प्यावे यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. हे औषध फक्त 1 महिना पिण्यामुळे शरीरातील कोणत्याही हाडाचे दुखणे असेल तर आराम मिळेल.
सकाळ आणि संध्याकाळी भद्र आसन करण्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
हाडांच्या दुखण्या पासून वाचण्यासाठी आपल्या भोजना मध्ये 25% भाज्या आणि फळांचा समावेश सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज करा.
कोबी, सोयाबीन, हिरव्या भाज्या सोबतच काकडी, गाजर आणि मेथी आवश्य खावे.
करा. असे केल्यामुळे तुम्हाला कधीही हाडे दुखण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात शामाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.
बाजरी, मका यांचे देखील सेवन करा. कारण यामध्ये ते सर्व पौष्टिक गोष्टी असतात जे हाडे आणि सांधेदुखी पासून मुक्ती देतात.
जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.
संकलक : प्रमोद तांबे

गुडघ्यातून टकाटक आवाज येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- कार्टिलेज (Cartilage) झिजणे: सांध्यांच्या दरम्यान असणारे कार्टिलेज झिजल्यामुळे हाडे एकमेकांवर घासतात आणि आवाज येतो.
- लिगामेंट (Ligament)problems: लिगामेंटमध्ये समस्या असल्यास किंवा लिगामेंट कमजोर झाल्यास आवाज येऊ शकतो.
- मेनिस्कस (Meniscus) टियर: गुडघ्यात मेनिस्कस नावाचा भाग असतो, तो फाटल्यास आवाज येऊ शकतो.
- ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis): हा सांध्यांचा एक प्रकारचा आजार आहे, ज्यात सांध्यातील कार्टिलेज झिजते आणि आवाज येतो. Mayo Clinic - Osteoarthritis
- गुडघ्यातील हवेचे बुडबुडे: सायनोव्हियल फ्लुइड (Synovial fluid) मध्ये लहान वायूचे बुडबुडे तयार होतात आणि ते फुटल्यामुळे आवाज येतो.
उपाय:
- डॉक्टरांचा सल्ला: गुडघ्यातून आवाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तपासणी करून योग्य निदान करू शकतील.
- व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने गुडघ्यांच्या आसपासच्या स्नायूंना बळकटी मिळते.
- क्वॉड्रिसेप्स व्यायाम (Quadriceps exercises)
- हॅमस्ट्रिंग स्ट्रेच (Hamstring stretch)
- वजन कमी करणे: जास्त वजन असल्यास गुडघ्यावर ताण येतो, त्यामुळे वजन कमी करणे फायदेशीर ठरते.
- आहार: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या.
- फिजिओथेरपी (Physiotherapy): फिजिओथेरपीच्या मदतीने स्नायूंना बळकटी मिळवता येते आणि वेदना कमी करता येतात.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.