2 उत्तरे
2
answers
रक्तदान करून काय फायदा मिळतो?
6
Answer link
रक्तदान करण्याचे फायदे पाहुन तुम्हाला वाटेल नेहमी रक्तदान करावे ⭕*_
*_रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? रक्तदानाचे फायदे पाहता तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल._*
*💉 रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :*
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
*नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील पहा. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.M҈ a҈ h҈ i҈ t҈ i҈ S҈ e҈ v҈ a҈ g҈ r҈ o҈ u҈ p҈ ,҈ P҈ e҈ t҈ h҈ v҈ a҈ d҈ g҈ a҈ o҈ n҈ आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…
इनमराठी वरून साभार

0
Answer link
रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- जीवनदान: रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपण अशा अनेक कारणांमुळे रुग्णांना रक्ताची गरज भासते. अशावेळी रक्तदानामुळे त्यांचे प्राण वाचू शकतात.
- आरोग्य सुधारते: रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या आरोग्यालाही काही फायदे होतात. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
- सामाजिक बांधिलकी: रक्तदान हे एक सामाजिक कार्य आहे. त्यामुळे समाजाप्रती आपली बांधिलकी जपली जाते.
- मानसिक समाधान: रक्तदान केल्याने एखाद्या needy व्यक्तीला मदत मिळाल्याचा आनंद मिळतो, ज्यामुळे मानसिक समाधान लाभते.
- नियमित तपासणी: रक्तदान करताना तुमच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल माहिती मिळते.
रक्तदान हे एक अत्यंत महत्वाचे आणि पुण्यकर्म आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी नियमित रक्तदान करावे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: