2 उत्तरे
2
answers
महिला रक्तदान करतात का?
0
Answer link
हो करतात.
महिलांचे रक्त आणि पुरुषांचे रक्त सारखेच असते. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलादेखील रक्तदान करतात.
मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांच्या रक्तातील लोह कमी झालेले असते, त्यामुळे त्या वेळेदरम्यान महिला रक्तदान करू शकत नाही किंवा ते टाळले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही वेळी महिला रक्तदान करू शकतात.
0
Answer link
sure, here is the answer:
होय, महिला रक्तदान करू शकतात. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि काही आरोग्यविषयक आवश्यकता पूर्ण करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकतात.