4 उत्तरे
4
answers
माझे वय ३० रनींग आहे, वजन ५२ आहे, तब्येत एकदम स्लीम आहे. तर मी रक्तदान करू शकतो का?
3
Answer link
हो.
तुम्ही निश्चितपणे रक्तदान करू शकता.
रक्तदान करण्यासाठी अटी :-
वय: १८ वर्षे पूर्ण
वजन: ५० kg
So तुम्ही रक्तदान करू शकता........
And great think 👍
तुम्ही निश्चितपणे रक्तदान करू शकता.
रक्तदान करण्यासाठी अटी :-
वय: १८ वर्षे पूर्ण
वजन: ५० kg
So तुम्ही रक्तदान करू शकता........
And great think 👍
2
Answer link
रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते आणि तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात, तुम्ही रक्तदान करू शकता.
0
Answer link
तुमचे वय ३० आहे, वजन ५२ किलो आहे आणि तब्येत स्लीम आहे. तुम्ही रक्तदान करू शकता की नाही, हे काही गोष्टींवर अवलंबून असते:
- वजन: तुमचे वजन ५० किलो पेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुम्ही रक्तदान करू शकता.
- वय: तुमचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यामुळे तुम्ही रक्तदान करू शकता.
- आरोग्य: तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसावा. रक्तदानाला पात्र होण्यासाठी तुमचे हिमोग्लोबिन पातळी योग्य असणे आवश्यक आहे.
- औषधोपचार: तुम्ही कोणतेही औषध घेत असाल, तर रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तसेच, रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांकडून तुमची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या आरोग्याची स्थिती पाहून तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.
अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तपेढीला (Blood Bank) संपर्क करू शकता.
हेल्पलाईन: 104