5 उत्तरे
5
answers
मोबाईलचा अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते ?
27
Answer link
📲मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation( EMFR) निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.
सुसंवादाची कमी : प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.
शारीरिक हालचाली कमी :
मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. तसेच, आळशीपणा पण वाढला आहे. शेजारच्या दुकानातून सामान आणायचे असल्यास फोन करून होमडिलीव्हरी द्वारे सामान मागविल्या जाते. अशा प्रकारे आळशीपणाचे जे दुष्परिणाम असतात, त्याद्वारे नुकसानच होते.
अतिरेक झोपेचे प्रमाण :
मोबाईल रेडिएशनचा वेग हा ८८४ Mh २ इतका असतो, त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जातं. जास्त झोपण्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नाही, तसेच संपूर्ण शरीरावर पण घातक परिणाम होतो.
एकाग्रतेचा अभाव :
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.
ब्रेन ट्युमर :
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.
शरीराच्या तापमानात वाढ :
मोबाईल फोनमध्ये रेडिओ frequewncies चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो.या rf रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.
अपघाताच्या प्रमाणात वाढ :
सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.
तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता :
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.
आणि यांसारखे अनेक दुष्परिणाम आहेत.

4
Answer link
शरीरावर मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सतत वापराने होऊ शकतात का दुष्परिणाम ? ⭕*_
गॅजेट्सच्या सतत वापराचा परिणाम आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे होऊ शकतो.गॅजेट्सच्या आहारी गेल्याने निद्रनाशासारखे त्रास जाणवू लागल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो, पण या गॅजेट्स मुळे आपल्या शरीरावरही अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, याचा विचारकरणेही अगत्याचे आहे.काही व्यक्तींना मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे पाहताना सतत डोळे बारीक करून पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात, तसेच डोळ्यांवरही सतत ताण जाणवू लागतो.त्यामुळे स्क्रीनकडे बघताना डोळे बारीक करून बघणे टाळावे. कॉम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या शरीराच्या खूप जवळ ठेवणे हे टाळावे.
या गॅजेट्स मधून बाहेर पडणारे रेडियोमॅग्नेटिक किरण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन मधील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा आणि डोळे या दोहोंना अपाय होऊ शकतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट कॉम्प्युटर वर काम करताना आपण वापरतो ती खुर्ची आरामदायक असेल असे पहावे. काही व्यक्तींना दिवसभर कॉम्प्युटरवर काम करावे लागते, त्यांनी या गोष्टीची विशेषकाळजी घ्यावी. खुर्ची बसण्यास आरामदायक नसेल, तर त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर जाणवायला लागून, पाठदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. तसेच सतत बसून काम केल्याने पायांकडे होणारे रक्ताभिसरण व्यवस्थित न होऊन, पायांवर सूज येऊ लागते. असे होऊ नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने जरासे पाय मोकळे करण्यासाठी ऑफिस मधेच किंवा घरातल्या घरात पायी चालावे,किंवा लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा.अनेक व्यक्तींना मोबाईल फोन खांद्याच्या व कानाच्या मध्ये धरून, एकीकडे काम करत बोलण्याची सवय असते. अश्या पद्धतीने जास्त वेळ बोलत राहिल्यास मानेचे दुखणे उद्भवू शकते. तसेच कॉम्प्युटरवर खाली मान झुकवून काम करीत असल्यासही मानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरचा स्क्रीन नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असेल अश्या पद्धतीने ठेवायला हवा.रात्री झोपायच्या अर्धा तास आधीपासून कॉम्प्युटर किंवा मोबाईल चा वापर करणे थांबवावे. त्याऐवजी मन शांत करणारे आपल्या आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे, किंवा शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.

0
Answer link
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
1. डोळ्यांवर ताण:
- मोबाईल स्क्रीन सतत पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात आणि दृष्टी धूसर होऊ शकते.
2. मान आणि पाठीच्या समस्या:
- सतत खाली मान घालून मोबाईल वापरल्याने मणक्यांवर आणि मानेच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे मानदुखी आणि पाठदुखी होऊ शकते.
3. झोप न येणे:
- रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने झोप उशिरा येते आणि झोप पूर्ण होत नाही, कारण मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश (blue light) मेलाटोनिन (melatonin) नावाच्या हार्मोनच्या उत्पादनात हस्तक्षेप करतो, ज्यामुळे झोप येणे कठीण होते.
4. मानसिक आरोग्य समस्या:
- मोबाईलच्या अतिवापरामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य (depression) वाढू शकते. सोशल मीडियावर सतत इतरांशी तुलना केल्याने असंतोष निर्माण होतो.
5. बोटांच्या आणि मनगटांच्या समस्या:
- सतत टाइप केल्याने बोटांच्या सांध्यांमध्ये आणि मनगटात वेदना होऊ शकतात, याला कार्पल टनेल सिंड्रोम (carpal tunnel syndrome) देखील म्हणतात.
6. ऐकण्याची समस्या:
- मोठ्या आवाजात हेडफोन वापरल्याने कानांवर परिणाम होतो आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
7. लठ्ठपणा:
- मोबाईल वापरण्यात जास्त वेळ घालवल्याने शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो.
टीप: अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.