मराठी भाषा शब्द कृषी भाज्या

भाजीपाला शब्दाचा विग्रह कोणता आहे?

2 उत्तरे
2 answers

भाजीपाला शब्दाचा विग्रह कोणता आहे?

1
भाजीपाला हा एक सामासिक शब्द आहे, तर भाजी, पाला, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आले यांसारख्या इतर वस्तू हा त्याचा विग्रह आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये केवळ भाजीचा समावेश न करता त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश किंवा समाहार केलेला आहे. त्यामुळे या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121765
0

भाजीपाला या शब्दाचा विग्रह भाजी आणि पाला असा होतो.

हा शब्द "समाहार द्वंद्व " या समासाचा प्रकार आहे.

समाहार द्वंद्व समास : ज्या द्वंद्व समासामध्ये त्यातील पदांचा अर्थ व्यतिरिक्त त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही समावेश होतो, त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात.

उदाहरण : भाजीपाला, मीठभाकर, कपडेलत्ता

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5240

Related Questions

झुकिनी आणि काकडीमध्ये काय फरक आहे?
कच्या फणसाची भाजी कशी बनवावी?
मला वांग्याची कळी बनवायची आहे, मी कशी बनवू शकेल?
फरसबी म्हणजे काय?
एखादी छान भाजी कशी बनवायची?
काकडीचे दोन प्रकार कोणते आहेत?
कांदे, लसूण, आले, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर?