2 उत्तरे
2
answers
सेंद्रिय खत म्हणजे काय?
1
Answer link
सेंद्रिय खते म्हणजे जनावरांचे पदार्थ, जनावरांचे मल (खत), मानवी मलमूत्र आणि भाजीपाला पदार्थ (उदा. कंपोस्ट आणि पिकाचे अवशेष) यापासून तयार केलेली खते.[१]नैसर्गिकरित्या उद्भवणार्या सेंद्रिय खतांमध्ये मांस प्रक्रिया, कुजून रुपांतर झालेले वनस्पतिजन्य पदार्थ (सरपणासाठी याचा वापर होतो) , खत, स्लरी आणि सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या खतापासून होणारा जनावरांचा कचरा यांचा समावेश आहे.
याउलट, व्यावसायिक शेतीत वापरण्यात येणारी बहुतेक खते, खनिजे (उदा. फॉस्फेट खडक) मधून काढली जातात किंवा औद्योगिकरित्या उत्पादित केली जातात (उदा. अमोनिया).
सेंद्रिय आणि रासायनिक खते
अन्नद्रव्यांची कमतरता
नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
अन्नद्रव्यांतून रोगप्रतिकारक्षमता
वनस्पतींच्या जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
अॅसिटोबॅक्टर जीवाणूचा
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये प्रवेश करतात. हे जीवाणू असणाऱ्या ऊसातील रस कीटक शोषून घेतात.
उसाच्या पाचटापासून गांडूळखत
या विभागात उसाच्या पाचटापासून गांडूळखत निर्मिती करण्याच्या पध्यती विषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.
एकीकृत कीड व्यवस्थापन
या विभागात वेगवेगळ्या एकीकृत कीड व्यवस्थापनाचे आणि पद्धती विषयी माहिती दिली आहे.
कंपोस्टखत करण्याच्या पद्धती
कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो. इंदौर व नॅपेड पद्धतीने 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
करा ऊस पाचटाचे गांडूळखत
गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळखतातील पोषक घटक शोषून घेतात.
कीटकनाशके वापरतांना काळजी
या विभागात कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना सुरक्षाविषयक काय काळजी घ्यावी या संबधी माहिती दिली आहे.
कोंबडी खताचे महत्त्व
सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही.
खत व्यवस्थापन, आच्छादनावर भर
आडसाली लागवड असलेला को-86032 जातीचा ऊस कारखाना सुरू झाला, की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तोडणी होईल.
खोडवा उसाला पहारीने खत देण्याची पद्धत
पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले.
गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती
खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सें.मी. रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सें.मी. जाडीचा थर करावा.
गांडूळखत
या विभागात गांडूळ खत कसे तयार करावे आणि त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
गांडूळखत शेतीस वरदान
या विभागात गांडूळ खत कसे तयार करतात. या खतामुळे जमिनीचा पोत कसा सुधारतो या संबधी माहिती दिली आहे.
घरच्या घरी वाढवर्धक/मुट्टाई रस्सम/ एन्झाईम तयार करा
प्रती एक लिटर पाण्यात 10 ते 15 मिली वाढवर्धक/एन्झाईम/मुट्टाई रस्सम पिकावर फवारणीसाठी वाढवर्धक म्हणून फवारता येईल.
जमिनीची सुपीकता
वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे.
जिप्सम- प्रभावी भूसुधारक
या विभागात जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे कमी खर्चात जमिनीचा सुपीकता वाढण्यासाठी उपयोगी आहे.
जिवाणू संवर्धकांची माहिती
ऍझोटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहरजवी पद्धतीने काम करतात. हे हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात.
टिकवा जमिनीची सुपीकता
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते.
डाळींब पिकासाठी संजीवके
डाळिंब पिकासाठी उपयुक्त संजीवकांची माहिती यामध्ये दिली आहे.
डाळींब पीक पोषण
या विभागात डाळिंब पिक पोषनाविषयी माहिती दिली आहे.
तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा.
द्राक्ष पिक - संजीवके
सायकोसील संजीवक लिहोसीन ह्या नावाने परिचित आहेत.या वाढ निरोधकाचा वापर द्राक्ष उत्पादनात एप्रिल छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी नंतर सर्रास केला जातो.
द्राक्ष बागेत सीपीपीयू संजीवकाचा वापर
सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया या समूहातील एक सायटोकायनीन आहे. सायटोकायनीनच्या वापरामुळे पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो.
नाडेप खतनिर्मितीबाबत माहिती
नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या उंच ठिकाणी एक टाकी बांधावी. त्यासाठी 12 फूट लांब व 5 फूट रुंद अशी आयताकृती जागा 1 फूट लांब व 1 फूट खोल खोदून घ्यावी.
नारळाच्या झावळ्यांपासून खत
नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते.
निंबोण्यांचा अर्क
या विभागात कीटक नाशक म्हणून निंबोण्याचा अर्क कसा तयार करावा यासंबधी माहिती दिली आहे.
नॅडेप कंपोस्ट खत
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. या विभागात नॅडेप कम्पोस्ट खत कसे तयार करावे याची माहितीसेंद्रिय आणि रासायनिक खते

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. या विभागात नॅडेप कम्पोस्ट खत कसे तयार करावे याची माहिती दिली आह
सेंद्रीय खत कसा तयार करावा – १
sendriya
कंपोस्ट म्हणजे सेंद्रीय खत. कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत की काय, असे त्यांना वाटते. काही लोक आजकाल सेंद्रीय खताचे महत्व पटल्यामुळे सेंद्रीय खत विकत घ्यायला लागले आहेत. पण त्याचीही गरज नाही. आपल्याच शेतातला पाला-पाचोळा, गव्हाचे काड, पाचट, तुराट्या, सूर्यङ्गुलाची ताटे, कोणतेही पीक घेतल्यानंतर मागे जे काही उरलेले असेल ते म्हणजे पाने, ङ्गांद्या, खोड, टरङ्गल, भुस्सा, गवत, कोंबडीची विष्ठा, डुकाराच्या लेंड्या यांना कुजवून जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत म्हणतात. शेतकर्यांकडे बराच सेंद्रीय कचरा असतो. परंतु त्याचा वापर सेंद्रीय खत करण्यासाठी होत नाही. हा कचरा जाळून टाकला जातो. उसाचे पाचट सुद्धा शेतकरी जाळून टाकतात. तसे ते जाळले म्हणजे खोडवा चांगला येतो, पिकातली कीड मारली जाते, खोडवा लवकर उगवून येतो असे अनेक गैरसमज असल्यामुळे शेतकर्यांचा उसाचे पाचट जाळण्याकडेच कल असतो. पण पाचटाचा सुद्धा उत्तम खत तयार होत असतो.
वास्तविक पाहता आपण वर्षानुवर्षे आपल्या घराच्या जवळ उकिरडा करत आलेलो आहोतच. प्रत्येक घराजवळ एक उकिरडा असतोच आणि या उकिरड्यामध्ये आपण जे काही तयार करतो तो वास्तविक कंपोस्ट खतच असतो. परंतु त्याचा ङ्गारसा ङ्गायदा होत नाही. कारण ते तयार करताना अनेक
“banner”
दोष राहून जात असतात. ते दोष दूर करून शास्त्रीय पद्धतीने खत तयार केला तर मात्र तो खत गुणकारी ठरतो. ते दोष आपण आधी बघूया. १) खताच्या खड्ड्याची किंवा उकिरड्याची खोली किती असावी याबाबत आपण दक्ष नसतो. अनेक बड्या लोकांचे खताचे खड्डे किंवा उकिरडे कमीत कमी पाच ङ्गूट ते आठ ङ्गूट खोल असतात. आपण आता शास्त्रीय पद्धतीने खत तयार करणार आहोत आणि त्यासाठी जीवाणू खताचा वापर करणार आहोत. तसा तो तयार करताना उकिरड्याच्या खोलीला ङ्गार महत्व आहे. कारण खोली जितकी जास्त तेवढा खतातल्या पोषक द्रव्यांचा नाश जास्त होत असतो. अनेक वेळा उकिरडे खोदताना असे लक्षात येते की, चार-पाच ङ्गुटाच्या खालच्या थरामध्ये खूप गरमी असते. काही वेळा तर उकिरडे खोदणार्या मजुरांना सुद्धा तिथे उभे राहता येत नाही. खतातून गरम वाङ्गा येत असतात. त्या वाङ्गा असह्य झाल्यामुळे मजूर काम थांबवून वर येतात आणि या वाङ्गा कमी झाल्या म्हणजे पुन्हा काम सुरू करतात. मग विचार करा, या उष्णतेला मजूर पाच मिनिटेही तिथे थांबत नसतील तर कचर्याचे खतात रुपांतर करणारे सूक्ष्म जीवजंतू त्या गरमीमध्ये वर्षभर कसे जगतील ?
तेव्हा खताचा खड्डा साडे तीन ङ्गुटापेक्षा खोल असू नये. हा कंपोस्ट खत तयार करण्याचा पहिला नियम आहे. ज्या लोकांचे खताचे खड्डे खूप खोल असतील त्यांच्या खताच्या खड्ड्यातील पहिल्या साडेतीन ङ्गुटापर्यंतच चांगला खत तयार झालेला असतो. त्या खालच्या थरातला खत म्हणजे निव्वळ सडलेला निरुपयोगी कचरा असतो. उकिरड्यामध्ये खत तयार होतो, असा आपला समज असतो. परंतु अशास्त्रीय पद्धतीने उकिरडे भरले जात असल्यामुळे उकिरड्यातले खत हे खत म्हणून उपयोगी पडत नसते. त्यात कचरा कुजवण्याच्या ऐवजी सडण्याचेच काम झालेले असते. त्यामुळे उकिरडा भरण्याची पारंपरिक पद्धत बदलली पाहिजे. आपण पाडव्याला आपला उकिरडा खोदतो आणि त्यातला जमा झालेला, अर्धवट कुजलेला, काही कुजलेला आणि काही सडलेला असा हा कचरा शेतात नेऊन टाकतो. दुसर्या दिवसापासून आपल्या उकिरड्यात घरातला केरकचरा पडायला सुरुवात होते.
पहिल्या दिवशी पडलेला कचरा पुढच्या वर्षी सगळ्यात खालच्या थराला राहतो आणि त्यावर एकेक थर पडत जातो. म्हणजे उकिरड्यातला सर्वात खालचा थर एक वर्षभर बुडाला राहतो आणि त्यानंतरचे थर कमी कमी कालावधीपर्यंत वरच्या वरच्या भागात राहतात. म्हणजे पूर्ण उकिरड्यातला कचरा सारख्याच प्रमाणात कुजत नाही. वरचे थर कमी कुजलेले, मधले थर अर्धवट कुजलेले आणि सर्वात खालचा थर कुजून कुजून अगदी सडण्याच्या स्थितीला आलेले. अशी ही संमिश्र अवस्था असते. हा दोष टाळण्यासाठी दर दोन ते तीन महिन्याला जमा होणारा सेंद्रीय कचरा एकत्रित करून तो एकाच खड्ड्यामध्ये मिसळून टाकून खत तयार केले पाहिजे. उकिरड्या मधला आणखी एक दोष म्हणजे उकिरड्यात आपण शेण तसेच टाकून देतो. त्या शेणामध्ये अळ्या असतात, हुमण्या असतात. त्या अळ्या आणि हुमण्या या सडलेल्या कचर्यामध्ये तशाच राहतात आणि आपण त्या उकिरड्यातल्या खतासोबत शेतात नेऊन टाकत असतो. त्या शेतामध्ये गेल्या म्हणजे त्यांची पैदास वाढायला लागते. मग शेतातल्या पिकांना मर रोग लागतो. मूळकुजव्या, सूत्र कुर्मी असे पिकांच्या मुळाला होणारे रोग तिथे वाढायला लागतात. त्यामुळे पिकांना उपयुक्त असे कीटक आणि जीवाणू म्हणावे तसे वाढत नाहीत आणि पिकांचे नुकसानच होते. मग आपण या रोगांसाठी औषधे वापरायला लागतो. ती बहुतेक रासायनिक असतात. ज्यांच्यामुळे हे रोग काही प्रमाणात आटोक्यात येतात. परंतु त्याच्यासोबत आपला मित्र म्हणजे गांडूळ याची काही अंडी किंवा लहान लहान पिली असतील तर शेतातली ती पिली सुद्धा मरून जाऊन पिकांचे आणखी नुकसान होते. उकिरड्यामध्ये घुशी आणि उंदीर मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांचीही पिली आणि खुद्द उंदीर या सडलेल्या कचर्यासोबत शेतात जातात. वर्षभर कचरा कुजवणे किंवा कुजवण्याच्या नावावर सडवणे याचे हे सारे परिणाम आहेत. ती टाळून आपल्या शेतातला आणि घरातला केरकचरा व्यवस्थित कुजवून सेंद्रीय खत करण्यासाठी काही थोड्याशा उपाययोजना आणि पूर्वकाळजी आवश्या आहे
0
Answer link
सेंद्रिय खत म्हणजे नैसर्गिकरित्या तयार केलेले खत. शेतीमधील टाकाऊ पदार्थ, गळलेले पालापाचोळा, शेण आणि इतर नैसर्गिक वस्तूंचा वापर करून हे खत तयार केले जाते.
सेंद्रिय खताचे फायदे:
- जमिनीची सुपीकता वाढवते.
- पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
- रासायनिक खतांचा वापर टाळता येतो.
- पर्यावरणासाठी सुरक्षित.
सेंद्रिय खतामध्ये कंपोस्ट खत, शेणखत, आणि गांडूळ खत इत्यादी प्रकार येतात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: