गणित
संगणक भाषा
संशोधन
संगणक प्रणाली
भूमिती
संगणक विज्ञान
इतिहास
विज्ञान
संगणकाचा शोध कोणी लावला आणि भूमितीचा शोध कोणी लावला?
2 उत्तरे
2
answers
संगणकाचा शोध कोणी लावला आणि भूमितीचा शोध कोणी लावला?
3
Answer link
संगणकाचा शोध :---
संगणकचा शोध चार्ल्स बैबेज या इंग्रजी मेकेनिकल इंजिनेरने लावला होता. ह्या शोधामुळे, त्याला "फादर ओफ कॉम्पुटर" म्हणून ओळखले जायचे. संगणकचा शोध १९ शतकात लावला होता.

भूमितीचा शोध :---

युक्लिड ऑफ अलेक्झांड्रिया
युक्लीड ऊर्फ युक्लिड ऑफ अलेक्झांड्रिया हे इ.स.पू. ३३० ते २७५ च्या काळातील ग्रीक गणितज्ञ होते. त्यांना भूमितीचा जनक असेही म्हटले जाते.

0
Answer link
संगणकाचा शोध:
ऍलन ट्युरिंग (Alan Turing) यांना आधुनिक संगणकाचा जनक मानले जाते. त्यांनी संगणकाच्या सैद्धांतिक पायाभरणीत महत्त्वाचे योगदान दिले.
भूमितीचा शोध:
भूमितीचा शोध युक्लिड (Euclid) यांनी लावला. ते एक ग्रीक गणितज्ञ होते आणि त्यांनी भूमितीच्या सिद्धांतांना एकत्र करून 'Elements' नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामुळे भूमितीला एक विशिष्ट आकार मिळाला.