3 उत्तरे
3
answers
कच्चे अंडे पिण्याचे फायदे?
3
Answer link
कच्ची अंडीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कच्ची अंडी खाण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे ते जाणून घ्या.
१) अंड्यात असणारे प्रोटीन हे शरीराच्या जुन्या कोशिकांना मजबुत करण्यासाठी आणि नविन कोशिका तयार करण्यासाठी मदत करते. एका अंड्याच्या पिवळ्या भागात ६६ ग्रॅम फॉस्फरस आणि २२ एमजी कॅल्शियम असते. आपल्या शरीरामध्ये ३७ ट्रिलियन कोशिकांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी फॉस्फोरसची गरज असते. त्यामुळे कच्चे अंडे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
२) आपल्या शरीराला फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्सची खुप आवश्यकता असते. कच्या अंड्यातून बऱ्याच प्रमाणात जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
३) कच्च्या अंड्यात आपल्याला आवश्यक पोषकतत्त्व, व्हिटॅमिन्स मिळतात. कार्बोहायट्रेट्स, प्रोटीन आणि फॅटला ब्रेक डाउन करण्यासाठी कच्चे अंडे उपयोगी पडते. अंड्याचा कच्चा पिवळा भाग खाल्ल्याने एनिमिया हा आजार दूर होतो.
४) आपण जर रोज २ अंड्याचे सेवन केले, तर त्यातून एक सफरंचंदा एवढी अँटीऑक्सीडेंट आपल्याला मिळु शकते. तसेच कच्चे अंडे वाढत्या वयात मांसपेशींना बळकट बनवतात.

0
Answer link
कच्चे अंडे प्यायला तुम्ही पिऊ शकता, त्याने ताकद येते, वजन वाढते, पण ते पचायला जड असते, त्यामुळे काही वेळेस जुलाब होऊ शकतात.
0
Answer link
कच्ची अंडी पिण्याचे काही संभाव्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- प्रथिने (Protein): अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि कच्ची अंडी प्रथिनेचा चांगला स्रोत असू शकतात. प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. Healthline
- पोषक तत्वे (Nutrients): अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी12, रिबोफ्लेविन आणि सेलेनियमसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. कच्ची अंडी शिजवलेल्या अंड्यांपेक्षा जास्त पोषक तत्वे टिकवून ठेवू शकतात. Medical News Today
परंतु, कच्चे अंडे पिण्याचे काही धोके देखील आहेत:
- Salmonella चा धोका: कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. CDC
- पोषक तत्वांचे शोषण: कच्च्या अंड्यातील प्रथिने शिजवलेल्या अंड्यातील प्रथिनांपेक्षा कमी शोषली जातात.
- Avidin: कच्च्या अंड्यांमध्ये एविडिन नावाचे प्रोटीन असते, जे बायोटिनच्या शोषणात बाधा आणू शकते.
कच्चे अंडे पिण्याऐवजी शिजवलेले अंडे खाणे अधिक सुरक्षित आहे. जर तुम्हाला कच्चे अंडे प्यायचेच असेल, तर पाश्चराइज्ड (Pasteurized) अंडी वापरा.
Disclaimer: ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि वैद्यकीय सल्ला म्हणून मानली जाऊ नये. कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.