आरोग्य व उपाय शारीरिक समस्या आरोग्य

पाय दुखणे, पाय चमकणे यासाठी कोणता उपाय कराल?

3 उत्तरे
3 answers

पाय दुखणे, पाय चमकणे यासाठी कोणता उपाय कराल?

17
  • *🚶‍♂पाय दुखतायत का ? 🚶‍♀*
                 पाय दुखणे आणि चमक येणे ही सामान्य समस्या आहे. व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात अश्या समस्या सामान्य झालेल्या आहे. परंतु घरगुती उपाय केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
                 पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, कैल्शियम, पोटेन्शियम सारखे मिनरल्स आहारात योग्य प्रमाणात नसणे. तसेच विटामिनची कमी असल्याने देखील पाय दुखू शकतात.

📌 पायदुखीवर घरगुती उपाय :
*▪सैंधव मीठ :* सैंधव मीठ तुम्हाला पायाच्या दुखण्यात आराम देऊ शकते. पाण्यात थोडे सैंधव मीठ टाकून पाय त्यामध्ये ठेवा. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि पायाच्या वेदना कमी होतील.
*▪शेक :* गरम आणि थंड पाण्याने पायांना शेक करा यामुळे पायाच्या वेदनेत कमतरता येईल. गरम पाणी रक्तसंचार व्यवस्थित करण्यास मदत करतो. तर थंड पाणी तुमच्या पायाची सूज कमी करण्यास मदत करतो.
*▪राई (महुरी) :* काही राईचे दाणे घ्या आणि त्यांना गरम पाण्यात टाका आणि पायांना जवळपास वीस मिनिटे या मध्ये बुडवून ठेवा. यामुळे पाय दुखण्यात आराम मिळेल.
*▪लवंग तेल :* लवंग तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, नेल फंगस आणि पाय दुखण्यावर फायदेशीर आहे. पायाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाने हळूहळू मालिश करा.
*▪केळी :* केळी हे एक असे फळ आहे जे आपल्या शरीरातील पोटेशियम लेवलला वाढवते. सांधेदुखी आणि पाय दुखणे हे कैल्शियम आणि पोटेशियमच्या कमी मुळे होते.
*▪हळद :*  हळदीची एक पेस्ट बनवून आपल्या पायावर लावावी लागेल. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले तर पाय दुखणे बंद होऊ शकते.
*▪व्यायाम :* पाय दुखू नयेत यासाठी नियमित व्यायाम करा, वार्म अप करा आणि आपल्या शारीरिक गतीविधीकडे लक्ष द्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका.
पाय दुखण्यामुळे आणि चमक येण्यामुळे हैराण झाले, तर करा हे  घरगुती उपाय

पाय दुखणे आणि चमक येणे ही सामान्य समस्या आहे. याचे सर्वात मोठे कारण मसल्सला आराम न मिळणे. व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात अश्या समस्या सामान्य झालेल्या आहे. हि समस्या बोटांमध्ये, टाचेत, पिंडरी किंवा संपूर्ण पाय कोठेही होऊ शकते. असे मानले जाते कि काही घरगुती उपाय यावर अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक वेळा लोक पाय दुखत असल्यास पेन किलर खातात. परंतु घरगुती उपाय केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर आज आपण पाहू कोणते घरगुती उपाय पाय दुखत असल्यास उपयोगी होऊ शकतात.

वर सांगितल्या प्रमाणे मसल्स थकल्यामुळे पाय दुखतात. मसल्स थकण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे जास्त चालणे, कामाचा जास्त त्रास, गुडघे, हिप्स आणि पायात योग्य ब्लड सर्कुलेशन न होणे. त्याच सोबत खाण्या पिण्यात दुर्लक्ष केल्याने पायात वेदना होऊ शकतात. ज्यामध्ये पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, कैल्शियम, पोटेन्शियम सारखे मिनरल्स आहारात योग्य प्रमाणात नसणे. तसेच विटामिनची कमी असल्याने देखील पाय दुखू शकतात.

पायदुखीवर घरगुती उपाय
सेंधव मीठ हे घरामध्ये उपलब्ध असलेले एक औषध आहे. जे तुम्हाला पायाच्या दुखण्यात आराम देऊ शकते. पाण्यात थोडे सेंधव मीठ टाकून पाय त्यामध्ये ठेवा. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि पायाच्या वेदना कमी होतील.

गरम आणि थंड पाण्याने पायांना शेक करा यामुळे पायाच्या वेदनेत कमतरता येईल. गरम पाणी रक्तसंचार व्यवस्थित करण्यास मदत करतो. तर थंड पाणी तुमच्या पायाची सूज कमी करण्यास मदत करतो.
http://aaosairam.blogspot.com​
राई (मोहरी)चा वापर रक्तसंचार सुधारण्यासाठी आणि शरीरातील विशाक्त पदार्थ दूर करण्यासाठी केला जातो. राई पायाच्या वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील वापरली जाते. काही राईचे दाणे घ्या आणि त्यांना गरम पाण्यात टाका आणि पायांना जवळपास वीस मिनिटे या मध्ये बुडवून ठेवा. यामुळे पाय दुखण्यात आराम मिळेल.

लवंग तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, नेल फंगस आणि पाय दुखण्यावर फायदेशीर आहे. पायाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाने हळूहळू मालिश करा कारण मालिश केल्यामुळे रक्त प्रभाव उत्तेजित होतो.

केळे हे एक असे फळ आहे जे आपल्या शरीरातील पोटेशियम लेवलला वाढवते. जर तुम्ही दररोज केळे सेवन केले तर यामुळे शरीरातील कैल्शियम आणि पोटेशियमचे प्रमाण वाढेल. सांधेदुखी आणि पाय दुखणे हे कैल्शियम आणि पोटेशियमच्या कमी मुळे होते.

हळद एक अशी औषधी आहे जी तुम्हाला सर्व वेदने पासून दूर ठेवते. यासाठी तुम्हाला हळदीची एक पेस्ट बनवून आपल्या पायावर लावावी लागेल. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले तर पाय दुखणे बंद होऊ शकते.

पाय दुखू नयेत यासाठी नियमित व्यायाम करा, वार्म अप करा आणि आपल्या शारीरिक गतीविधीकडे लक्ष द्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║         स्रोत:- आरोग्यविद्या
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 1/9/2018
कर्म · 569245
1
*🚶‍♂पाय दुखतायत का ? 🚶‍♀*
                 पाय दुखणे आणि चमक येणे ही सामान्य समस्या आहे. व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात अश्या समस्या सामान्य झालेल्या आहे. परंतु घरगुती उपाय केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
                 पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, कैल्शियम, पोटेन्शियम सारखे मिनरल्स आहारात योग्य प्रमाणात नसणे. तसेच विटामिनची कमी असल्याने देखील पाय दुखू शकतात.

📌 पायदुखीवर घरगुती उपाय :
*▪सैंधव मीठ :* सैंधव मीठ तुम्हाला पायाच्या दुखण्यात आराम देऊ शकते. पाण्यात थोडे सैंधव मीठ टाकून पाय त्यामध्ये ठेवा. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि पायाच्या वेदना कमी होतील.
*▪शेक :* गरम आणि थंड पाण्याने पायांना शेक करा यामुळे पायाच्या वेदनेत कमतरता येईल. गरम पाणी रक्तसंचार व्यवस्थित करण्यास मदत करतो. तर थंड पाणी तुमच्या पायाची सूज कमी करण्यास मदत करतो.
*▪राई (महुरी) :* काही राईचे दाणे घ्या आणि त्यांना गरम पाण्यात टाका आणि पायांना जवळपास वीस मिनिटे या मध्ये बुडवून ठेवा. यामुळे पाय दुखण्यात आराम मिळेल.
*▪लवंग तेल :* लवंग तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, नेल फंगस आणि पाय दुखण्यावर फायदेशीर आहे. पायाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाने हळूहळू मालिश करा.
*▪केळी :* केळी हे एक असे फळ आहे जे आपल्या शरीरातील पोटेशियम लेवलला वाढवते. सांधेदुखी आणि पाय दुखणे हे कैल्शियम आणि पोटेशियमच्या कमी मुळे होते.
*▪हळद :* हळदीची एक पेस्ट बनवून आपल्या पायावर लावावी लागेल. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले तर पाय दुखणे बंद होऊ शकते.
*▪व्यायाम :* पाय दुखू नयेत यासाठी नियमित व्यायाम करा, वार्म अप करा आणि आपल्या शारीरिक गतीविधीकडे लक्ष द्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका.
पाय दुखण्यामुळे आणि चमक येण्यामुळे हैराण झाले, तर करा हे घरगुती उपाय

पाय दुखणे आणि चमक येणे ही सामान्य समस्या आहे. याचे सर्वात मोठे कारण मसल्सला आराम न मिळणे. व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात अश्या समस्या सामान्य झालेल्या आहे. हि समस्या बोटांमध्ये, टाचेत, पिंडरी किंवा संपूर्ण पाय कोठेही होऊ शकते. असे मानले जाते कि काही घरगुती उपाय यावर अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक वेळा लोक पाय दुखत असल्यास पेन किलर खातात. परंतु घरगुती उपाय केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर आज आपण पाहू कोणते घरगुती उपाय पाय दुखत असल्यास उपयोगी होऊ शकतात.

वर सांगितल्या प्रमाणे मसल्स थकल्यामुळे पाय दुखतात. मसल्स थकण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे जास्त चालणे, कामाचा जास्त त्रास, गुडघे, हिप्स आणि पायात योग्य ब्लड सर्कुलेशन न होणे. त्याच सोबत खाण्या पिण्यात दुर्लक्ष केल्याने पायात वेदना होऊ शकतात. ज्यामध्ये पाणी कमी पिणे, योग्य आहार न घेणे, कैल्शियम, पोटेन्शियम सारखे मिनरल्स आहारात योग्य प्रमाणात नसणे. तसेच विटामिनची कमी असल्याने देखील पाय दुखू शकतात.

पायदुखीवर घरगुती उपाय
सेंधव मीठ हे घरामध्ये उपलब्ध असलेले एक औषध आहे. जे तुम्हाला पायाच्या दुखण्यात आराम देऊ शकते. पाण्यात थोडे सेंधव मीठ टाकून पाय त्यामध्ये ठेवा. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि पायाच्या वेदना कमी होतील.

गरम आणि थंड पाण्याने पायांना शेक करा यामुळे पायाच्या वेदनेत कमतरता येईल. गरम पाणी रक्तसंचार व्यवस्थित करण्यास मदत करतो. तर थंड पाणी तुमच्या पायाची सूज कमी करण्यास मदत करतो.
http://aaosairam.blogspot.com​
राई (मोहरी)चा वापर रक्तसंचार सुधारण्यासाठी आणि शरीरातील विशाक्त पदार्थ दूर करण्यासाठी केला जातो. राई पायाच्या वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील वापरली जाते. काही राईचे दाणे घ्या आणि त्यांना गरम पाण्यात टाका आणि पायांना जवळपास वीस मिनिटे या मध्ये बुडवून ठेवा. यामुळे पाय दुखण्यात आराम मिळेल.

लवंग तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, नेल फंगस आणि पाय दुखण्यावर फायदेशीर आहे. पायाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंग तेलाने हळूहळू मालिश करा कारण मालिश केल्यामुळे रक्त प्रभाव उत्तेजित होतो.

केळे हे एक असे फळ आहे जे आपल्या शरीरातील पोटेशियम लेवलला वाढवते. जर तुम्ही दररोज केळे सेवन केले तर यामुळे शरीरातील कैल्शियम आणि पोटेशियमचे प्रमाण वाढेल. सांधेदुखी आणि पाय दुखणे हे कैल्शियम आणि पोटेशियमच्या कमी मुळे होते.

हळद एक अशी औषधी आहे जी तुम्हाला सर्व वेदने पासून दूर ठेवते. यासाठी तुम्हाला हळदीची एक पेस्ट बनवून आपल्या पायावर लावावी लागेल. जर तुम्ही असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले तर पाय दुखणे बंद होऊ शकते.

पाय दुखू नयेत यासाठी नियमित व्यायाम करा, वार्म अप करा आणि आपल्या शारीरिक गतीविधीकडे लक्ष द्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका.
उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 121765
0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या पायाच्या दुखण्यावर किंवा चमकण्यावर कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या लक्षणांचे योग्य मूल्यांकन करू शकतील आणि योग्य उपचार योजना देऊ शकतील.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2380

Related Questions

हातपाय व पाठ कंबर दुखण्याचे काय कारण असू शकते?
शरीराची थरथर का होते?
हातपाय गळणे म्हणजे काय?
मेडिटेशन करताना पायाला खूप मुंग्या येतात?
पायाचे पंजे जड होतात, याचे कारण काय असेल?
उचकी कशामुळे लागते?
एका बाजूने मान दुखत आहे, कोणता उपाय करावा?