5 उत्तरे
5
answers
1 आर म्हणजे किती?
11
Answer link
तलाठी ऑफिस मध्ये जमिनीची नोंद हि (हे.आर) मध्ये असते.
पण आपल्याला जमीन मोजायची असेल तर आपण एकर मध्ये मोजत असतो
१०० डिसमिल म्हणजे १ एकर
२. ५ एकर म्हणजे १०० आर
१०० आर म्हणजे १ हेक्टर
१ आर म्हणजे २. ५ डिसमिल
उदा. ०. ६८ आर म्हणजे = ०. ६८*२. ५ = १. ७ म्हणजे, १ एकर ७० डिसमिल होय
3
Answer link
1 आर म्हणजे 1 गुंठा, 33 फूट लांबी x 33 फूट रुंदी = 1089 वर्ग फूट. येणाऱ्या क्षेत्रफळाला गुंठा असे म्हणतात.
0
Answer link
1 आर म्हणजे 100 चौरस मीटर.
हेक्टर आणि आर मधील संबंध:
- 1 हेक्टर = 100 आर
रूपांतरण सारणी:
- 1 आर = 0.01 हेक्टर
- 1 आर = 1076.4 चौरस फूट
- 1 आर = 119.6 चौरस यार्ड
Government Website for Land Records: mahabhumi.gov.in