3 उत्तरे
3
answers
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्र किती आहे?
2
Answer link
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.
या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेप्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे.
हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता.
परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यांत विभागात करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या
सावंतवाडी, कुडाळ,
वेंगुर्ला, मालवण,
देवगड, कणकवली,
वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. ‘
0
Answer link
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,२०७ चौरस किलोमीटर आहे.
सात तालुके आहेत.
सावंतवाडी
कणकवली
कुडाळ
देवगड
मालवण
वेंगुर्ला
सर्व सुविधांनी युक्त
0
Answer link
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,२०७ चौरस किलोमीटर आहे.
(source: सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृत संकेतस्थळ)