4 उत्तरे
4
answers
Night Blindness वर असरदार उपाय काय?
4
Answer link
Night Blindness म्हणजेच रात आंधळेपणा.
जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा,भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.
कृष्णतुळशीच्या पानांचा २-२ थेंब रस १४ दिवस डोळ्यांमध्ये टाकल्यास रातांधळेपणा या आजारावर गुण येतो. या उपायामुळे डोळ्यातील पिवळेपणाही दूर होतो.
सूर्यफुलांच्या बियांचे सेवन डोळ्यांसाठी गुणकारी आहे. सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्यास डोळ्यामधील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
केळं, ऊस डोळ्यांसाठी लाभदायक आहे. उसाचा रस प्यायल्यास फायदा होतो. एका लिंबाचा रस एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायल्यास दृष्टी स्वच्छ राहाते.
दररोज पाच कप ग्रीन टी प्यायल्यास शरीराला अॅन्टीऑक्सिडंट मिळतात. त्यामुळे डोळे स्वस्थ राहतात.
डोळ्यातून पाणी येणे, दुर्बलता इत्यादी आजार असल्यास रोज रात्री आठ बदाम भिजवून ठेवा. सकाळी हे बदाम वाटून पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर सूज येते. त्यामुळे पाणी जास्त प्यावे. काकडी किंवा बटाटय़ाच्या चकत्या कापून डोळ्यांवर ठेवाव्यात.
सकाळी अनवाणी पायांनी हिरव्यागार गवतावर चालावे.
अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यांची कमजोरी दूर होईल.
अंडी- अंड्यात अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं जे नजरेची क्षमता वाढवतं. त्यामुळे रातांधळेपणासारख्या समस्यांवर ते फार परिणामकारक ठरू शकतं.
कडुनिंबाच्या हिरव्या निंबोणीचा रस डोळ्यांत घातल्यास रातांधळेपणा दूर होतो.
पण हा प्रयोग जाणकार आयुर्वेद तज्ञाला विचारून करावा.

Night blindness हा प्रामुख्याने अ जीवनसत्त्वाच्या (Vitamin A) अभावी होतो. त्यावर इलाज म्हणजे अ जीवनसत्त्व युक्त आहार वाढवणे. यात हिरव्या पालेभाज्या, बीट, टोमॅटो, गाजर यांचा समावेश आहारात करावा.
0
Answer link
रातांधळेपणा (Night Blindness) यावर काही उपाय खालील प्रमाणे आहेत:
1. आहारात बदल:
- व्हिटॅमिन ए (Vitamin A): गाजर, रताळे, पालक, आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. Healthline - Vitamin A Benefits
- पोषक तत्वे: आपल्या आहारात आवश्यक पोषक तत्वे असावीत.
2. डॉक्टरांचा सल्ला:
- नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
- जर रातांधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे असेल, तर डॉक्टर व्हिटॅमिन ए सप्लीमेंट्स देऊ शकतात.
3. नियमित डोळ्यांची तपासणी:
- नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या लवकर लक्षात येतात.
4. अंधुक प्रकाशात काळजी:
- रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात गाडी चालवणे टाळा.
- घरात रात्रीच्या वेळी व्यवस्थित प्रकाश ठेवा.
5. अन्य उपाय:
- जर रातांधळेपणा एखाद्या विशिष्ट आजारामुळे असेल, तर त्या आजारावर उपचार करणे आवश्यक आहे.
टीप: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.