सरकार शेती सरकारी योजना कृषी शेतीविषयक कायदे

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, हे व्याख्या सांगणारा शासन निर्णय कोणता आहे?

2 उत्तरे
2 answers

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, हे व्याख्या सांगणारा शासन निर्णय कोणता आहे?

4
अल्पभुधारक शेतकरी म्हणजे कोण?

अल्पभुधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे ५ एकर पेक्षा कमी शेती आहे.



मध्यम भुधारक शेतकरी म्हणजे कोण?

मध्यम भुधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे ५ एकर पेक्षा जास्त व १२.५ एकर पेक्षा कमी शेती आहे.



मोठे शेतकरी म्हणजे कोण?

मोठे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे १२.५ एकर पेक्षा जास्त शेती आहे.
उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 80350
0

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, ह्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे:

अल्पभूधारक शेतकरी: ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा जास्त आणि 2 हेक्टर पर्यंत (2.5 एकर ते 5 एकर) जमीन आहे, अशा शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकरी म्हणतात.

संदर्भ:

  • महाराष्ट्र शासन निर्णय, कृषी विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१४/प्र.क्र.२९६/११-ए, दिनांक: २७ नोव्हेंबर २०१४ (Link opens in a new tab)
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?
सेंद्रिय खत प्रकल्प माहिती?
मसाला पिकांचे महत्त्व सांगून हळद या पिकाविषयी खालील मुद्द्यांवर माहिती लिहा.
बीज उत्पादन तंत्रज्ञान?
कृषी मीडिया पुरस्कार २०२५ कुणाला देतात?