2 उत्तरे
2
answers
निरामय म्हणजे काय?
1
Answer link
निरामय हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ निरोगी असा होतो. उपनिषदात खालील प्रार्थना आहे, जी खऱ्या अर्थाने वैश्विक आहे
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुखमाप्नुयात् ।।
अर्थ : या विश्वातले सगळेच सुखी होवोत, सर्व निरोगी राहोत, सगळे केवळ सुखचं पाहोत, कुणीही दुःख अनुभवू नये.
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुखमाप्नुयात् ।।
अर्थ : या विश्वातले सगळेच सुखी होवोत, सर्व निरोगी राहोत, सगळे केवळ सुखचं पाहोत, कुणीही दुःख अनुभवू नये.
0
Answer link
निरामय या शब्दाचा अर्थ रोग नसलेला किंवा आरोग्यपूर्ण असा होतो.
अधिक माहितीसाठी:
- निरोगी: शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ठीक असणे.
- आरोग्य: रोगांपासून मुक्ती आणि चांगले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण.
उदाहरण: निरामय जीवन जगण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे.