राजकारण सरकार संविधान निवडणूक

राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया कशी असते?

4 उत्तरे
4 answers

राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया कशी असते?

8
*_⭕ भारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते?   ⭕_*



_________________________
    *_우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   ________________________
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख 17  मार्च 2017 🌺_*
_______________________
राष्ट्रपती म्हणजे देशाचे प्रथम नागरिक. हुद्द्याच्या हिशोबाने पंतप्रधानांपेपेक्षाही त्यांचे स्थान उच्च. अश्या या राष्ट्रपती पदावर बसणारी व्यक्ती देखील तितकीच लायक आणि पात्र असली पाहिजे असा आग्रहच असतो. सामान्य माणसाला राष्ट्रपतीबद्दल भलतेच कुतुहूल असते आणि अश्यावेळी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की, आपल्या देशाचे राष्ट्रपती निवडले कसे जातात?
*_💖 माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव  💖_*
आपल्या देशामध्ये संविधानातील कलम५४ मध्ये राष्ट्रपती निवड प्रक्रीयेचे सविस्तर वर्णन आढळते. या प्रक्रीये अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातील सदस्यांच्या एका निर्वाचन समितीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते.राष्ट्रपती निवडणूक कधी घेतल्या जाव्यात ते विद्यमान राष्ट्रपती ठरवतात, त्यानुसार निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया सुरु करते. यात उमेदवारांचे फॉर्म भरून घेण्यापासूनच्या गोष्टी येतात. उमेदवारला निवडणुकीसाठी १५००० रुपये डीपोझीट देखील भरावे लागते. प्रत्येक उमेदवार हा ५० सदस्यांद्वारा प्रस्तावित असला पाहिजे, तसेच अन्य ५० सदस्यांचा त्याला पाठींबा असला पाहिजे.
*पात्रता*:राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीसाठी काही पात्रता अटी घालून दिलेल्या आहेत-उमेदवार भारताचा नागरिक असावाउमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजेउमेदवारामध्ये लोकसभेचा सदस्य बनण्याची योग्यता हवीउमेदवार कोणताही लाभ प्राप्त करण्याच्या स्थितीमध्ये नसावातो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसावा
__________________
*राष्ट्रपती निवड प्रक्रीयेसाठी गठीत केलेली निर्वाचन समिती*
या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य अर्थात सर्व खासदार आणि विधानसभेसाठी निवडले गेलेले सर्व सदस्य यांचा समावेश असतो.राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये निर्वाचित समितीमधील सर्व सदस्यसिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टमआणिसिक्रेट बेलोटद्वारा मतदान करतात.एम.पी आणि एम.एल.ए. यांच्या मंतांमध्येयुनिफोर्मीटीआणि पॅरिटीया दोन नियमांचं पालन करण अतिशय गरजेचे असते.स्रोतयुनिफोर्मीटी म्हणजे प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए.च्या मतांची संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या गुणोत्तरामध्ये असेल. हे ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला देण्यात आला आहे.
__________________
राज्यामध्ये निवडले गेलेले एकूण एम.एल.ए. / १०००
_________________
या फॉर्म्युलाचा वापर करून प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए. मतांची संख्या माहित करून घेतली जाते आणि सर्व संख्या हाती आली की त्याची सरासरी काढली जाते.==पॅरिटी म्हणजे सर्व एम.पी.च्या मतांची संख्या सर्व एम.एल.ए. च्या मतांच्या संख्येएवढी असली पाहिजे. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे.
*_💖 माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव  💖_*
सर्व राज्यांतील एम.एल.ए.च्या मतांची एकूण संख्या / लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडल्या गेलेल्या एकूण एम.पी.ची संख्या==राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान आवश्यक मत मिळवावं लागतं. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे.विजयी कोटा = वैध मतांची एकूण संख्या / एकूण सीट्स + १ म्हणजेच १+१+१अगोदर सांगितल्याप्रमाणे सिंगल वोट सिस्टमचा वापर केला जातो, ज्यामध्ये एक मतदार एकच मत देऊ शकतो.तसेच या प्रक्रियेमध्येIndication ofPreferences by the Electorsदेखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये मतदार बेलोट पेपरवर इच्छुक उमेदवारांची १,२,३,४,५ या प्राधान्य क्रमाने नावेलिहितो. ज्या उमेदवाराला या सदस्याने पहिले प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते, पण समजा हा उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही किंवा इतरही उमेदवार मिळवू शकले नाहीत तर त्याने ज्या उमेदवाराला दुसरे प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते.स्रोतजर कोणताच उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही तर मात्र ज्या उमेदवाराला सगळ्यात कमी मते आहेत त्याला बाद केले जाते आणि त्याची मते सर्वात जास्त २ रे प्राधान्य मिळालेल्या उमेदवाराला दिली जातात. जोवर एखादा उमेदवार विजयी कोटा मिळवत नाही तोवर ही प्रक्रिया सुरु राहते. परंतु सहसा अशी परिस्थिती उद्भवत नाही आणि राष्ट्रपती हा बहुमताने निवडला जातो.
___________^____________
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*  *______________________*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ ⑨⑧⑨0⑧⑦⑤④⑨⑧*
_________💞__________
_______________________
0
खालीलप्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते

निवडणूक प्रक्रिया ः















उत्तर लिहिले · 8/6/2017
कर्म · 13225
0

राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:

  1. निवडणूक मंडळ (Electoral College):
    राष्ट्रपती निवडणुकीसाठी एक निवडणूक मंडळ तयार केले जाते. यात खालील सदस्यांचा समावेश असतो:
    • संसदेचे दोन्ही सदस्यांचे (लोकसभा आणि राज्यसभा) निर्वाचित सदस्य.
    • राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य.
    • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य (दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर).
  2. मतदारांचे मूल्य:
    प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य वेगळे असते. हे मूल्य खालीलप्रमाणे ठरवले जाते:
    • आमदाराच्या मताचे मूल्य: राज्याच्या एकूण लोकसंख्येला विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या संख्येने भागले जाते. येणाऱ्या भागाला 1000 ने भागले जाते.
    • खासदाराच्या मताचे मूल्य: सर्व राज्यांतील आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य भागिले संसदेतील निर्वाचित सदस्यांची संख्या.
  3. निवडणूक प्रक्रिया:
    राष्ट्रपती निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने निवड होते. यात निवडणुकीत उभे असलेले उमेदवार असतात आणि मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना १, २, ३ असे क्रमांक देतात.
  4. मतांची गणना:
    पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. जर कोणत्याही उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली, तर तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. जर असे झाले नाही, तर ज्या उमेदवाराला सर्वात कमी मते मिळाली आहेत, त्याला बाद ठरवले जाते आणि त्याच्या दुसऱ्या पसंतीची मते इतर उमेदवारांना विभागली जातात. ही प्रक्रिया तोपर्यंत चालते जोपर्यंत एका उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते मिळत नाहीत.

या प्रक्रियेद्वारे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जाते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1760

Related Questions

पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांचे मतदारसंघ कोणते आहे?
भारतीय पक्ष पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा?
निर्वाचन आयोगाचे स्वरूप स्पष्ट करा?
निवडणूक आयोगाचे स्वरूप स्पष्ट करा?
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा?
चूक की बरोबर? दोन-तृतीयांश बहुमत असल्याशिवाय निवडणूक आयुक्तांना पदभ्रष्ट करता येत नाही.