राजकारण साखर उद्योग

अति जवळची व विश्वासातील माणसं प्रस्थापितांना कशी डोळ्यात धूळ फेकतात याचे उदाहरण म्हणजे हंगाम २०२३-२४ ऊस गळीत....?

2 उत्तरे
2 answers

अति जवळची व विश्वासातील माणसं प्रस्थापितांना कशी डोळ्यात धूळ फेकतात याचे उदाहरण म्हणजे हंगाम २०२३-२४ ऊस गळीत....?

0
सातारा जिल्ह्यातील कराड तालुका..ऊस लागण नियोजन आणि ऊस तोडणी लवकर व्हावी म्हणून गळीतास ऊस दुसरीकडे...
वैशिष्ट्ये म्हणजे विश्वासाने नोंदणीकृत केलेला ऊस वेळेत जायला पाहिजे तो वेळेत न नेहल्यास दुसर्या कारखान्यास ऊस घातला जतो.
जे कशाची ही पर्वा न करता स्वहितासाठी आपला ऊस दुसरीकडे घालतात. हे कारखान्याचे सभासद आजी माझी कार्यकर्ते व कारखान्याचे आजी माजी संचालक पदाधिकारी करतात ... याला अंकुश बसावा. 
व्यवस्थापनाने लक्ष पुरवावे आणि ऊस तोडणी लवकर व नियोजनबद्ध करावी नाहीतर आपल्यातच सुंदोपसुंदी होणार... हे होऊ नये यासाठी कोणत्याही कारखान्यात व्यवस्थापन हे प्रदूषणकारी नसावे ... प्रदुषण अन्दर हो या बाहर दोनोंही हानिकारक है ...
कोणता ही परिवार माझा आहे , कारखाना सभासद माझा आहे त्याचे म्हणणे ऐकून वाटचाल करावी हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव व्यवस्थापना जवळ असावा. . हे लक्षात घेता नियोजन ऊस वाहतूक व तोडीचे ढिसाळ व्यवस्थापन हे बिलकुल नसावे. पारदर्शकता आवश्यक आहे.
आणि एकच पिक शिवारात उभे आहे गटदळ एकच आहे व कालावधी तोच आहे असा ऊस किती व अनेक कारखान्यांना नोंदवता येतो का यांचे सूत्र शासन व कारखानदार यांनी ठरवले पाहिजे.
ऊस तोडणी लवकर व्हावी यासाठी अन्याय होऊ नये व क्रमवारीत वेळेला व तारखांना महत्त्व आहे त्यानुसार शिस्तबद्ध पद्धतीने सर्वेक्षण वारंवार करून ऊस तोडणी व्हावी.कळावे . शासन व कारखाना आणि सभासद या त्रिसूत्रींचे एकजीवी एकत्व प्रेम सत्य अबाधित रहावे.
उत्तर लिहिले · 8/4/2024
कर्म · 475
0
मला ह्या प्रश्नाची नक्की कल्पना नाही. अधिक माहिती मिळाल्यास, मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन. I don't have enough reliable information to provide an answer.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

सहकारी व खाजगी साखर कारखाने एकाच परिसरात सुरू झाल्याने ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी येणाऱ्या हंगामात दोन्ही कारखान्यात किंवा अन्य कोणत्याही कारखान्यात ऊस नोंदणी केली तर चालेल का? उत्तर समर्पक असावे. कायदेशीर असावे.
सहकारी साखर कारखानदारीने गाळप क्षमतेपेक्षा किमान ३०% अधिक गाळप धोरण राबवावे आणि ऊस गळीत वेळेत करावे याबाबत धोरण ठेवावे का?
सर्व कारखान्यांमध्ये साखरेचे कार्य अविरत चालते का?
भारतातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू करण्यात आला?
साखर उद्योग यावर टीप कशी लिहावी?
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
भारतात पहिला साखर कारखाना कुठे काढला?