2 उत्तरे
2
answers
भारताची पहिली जनगणना कधी झाली?
1
Answer link
भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
0
Answer link
भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये झाली.
हे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या काळात झाले.