2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        भारताची पहिली जनगणना कधी झाली व ती किती वर्षांनी होते?
            1
        
        
            Answer link
        
        भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.