2 उत्तरे
2
answers
आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणावा?
1
Answer link
स्नान करताना खालील मंत्राचा जप करणे श्रेष्ठ राहते... गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।
दररोज अंघोळ करताना बोला हा एक मंत्र वाईट तुमची वेळ दूर होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि जेही आपल्याकडून चुकीचे काम किंवा काही वाईट कर्म पाप झालेली असतील ती सुद्धा दूर होतील
यामंत्र जपाने आपल्याला गंगा नर्मदा गोदावरी या नदीमध्ये अंघोळ केल्याचे आपल्याला ते पुण्य लाभेल हो हा खूप चमत्कारी मंत्र आहे तुम्हाला रोज दररोज आंघोळ करताना सगळ्यात आधी हात जोडून एक वेळेस हा मंत्र बोलायच आहे
घरात या मुख्य पुरुषाने किंवा मुख्य स्त्रीने हा मंत्र बोलावा तर याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल परंतु जर घरातले जेवढे सदस्य आहे तेवढे आणि अंघोळ करताना हा एक मंत्र फक्त एक वेळेस बोलायचा आहे लाभ खूप जास्त होईल हा मंत्र अगदी सोपा आहएफक्त तुम्हाला या मंत्राचे पाठांतर करावे लागेल आणि दररोज अंघोळ करताना म्हणजे अंघोळ करण्याच्या आधी हात जोडून हा मंत्र बोलायचा त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची जर श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्की याचा लाभ तुम्हाला होईल
आता मंत्र कोणता आहे तर हा स्नान मंत्र आहे हा मंत्र काही असा आहै - गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती| नर्मदे सिंधू कावेरी जले | अस्मिन सन्नीधीम कुरू ||
*******************किंवा********************
ओम नमो नारायणा मित्रांनो आंघोळ करताना हे तीन शब्द नक्की बोलत चला अगदी दररोज नित्य नियमाने लहान मुले असतील तर त्यांच्या करता तुम्ही हे शब्द बोला आणि त्यानंतर स्नान करा आपल्याला दिसून येईल की आपल्या जीवनात जे आजार आहेत रोग आहेत एखादं संकट आहे किंवा तुमच्या वरती एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देते तुमचे शत्रू आहे या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल रोग संकटे शत्रू अगदी पळून जातील मित्रानो हे जे शब्द आहेत ते खर तर हा एक मंत्र आहे सकाळी अंघोळ करताना दररोज नित्य नियमाने हा मंत्र आपण म्हणत चला
0
Answer link
आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणावा हे तुमच्या आवडीनुसार आणि परंपरेनुसार बदलू शकते. येथे काही सामान्य मंत्र दिले आहेत जे आंघोळ करताना म्हटले जातात:
विष्णू मंत्र:
- "ॐ नमो भगवते वासुदेवाय"
हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे.
गंगा मंत्र:
- "गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥"
या मंत्राने नद्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यातील पवित्रता आंघोळीच्या पाण्यात उतरवण्याची प्रार्थना केली जाते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:
सूर्य मंत्र:
- "ॐ सूर्याय नमः"
हा मंत्र सूर्याला समर्पित आहे, जो ऊर्जा आणि आरोग्याचा स्रोत आहे.
शिव मंत्र:
- "ॐ नमः शिवाय"
हा मंत्र भगवान शंकरांना समर्पित आहे.
यापैकी कोणताही मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार निवडू शकता.