मराठी चित्रपट शब्दाचा अर्थ मराठी <-> इंग्लिश मराठी भाषा मराठी कविता शब्द भाषांतर ॲप्स अर्थशास्त्र तंत्रज्ञान

मला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचा आहे, तर मी कोणते ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करू शकते?

2 उत्तरे
2 answers

मला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचा आहे, तर मी कोणते ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करू शकते?

6
तुम्हाला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचे असतील, तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये ॲप डाउनलोड करावा लागेल. तो ॲप आहे (संपूर्ण मराठी व्याकरण). हा ॲप इंस्टॉल करू शकता. अजून अनेक ॲप आहेत, तुम्ही इंस्टॉल करू शकता.
उत्तर लिहिले · 16/2/2022
कर्म · 121765
0

तुम्ही मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहण्यासाठी खालील ॲप्लिकेशन्सInstall करू शकता:

हे काही ॲप्स आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातले कोणतेही ॲप निवडू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1660

Related Questions

मराठीचे इंग्रजीत भाषांतर अचूक व व्याकरणदृष्ट्या योग्य करणारे ॲप्स किंवा वेबसाईट कोणती आहे? (गुगल ट्रान्सलेटर सोडून)
असे कोणते ॲप्स आहेत, की आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो व त्याचे टायटल मराठीत येते?
इंग्रजी भाषेचे मराठीमध्ये भाषांतर करणारे ॲप कोणते?
PDF फाईल इंग्लिशमधील मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वाचायची आहे, यासाठी कोणते ॲप्स आहेत?
इंग्रजीचे मराठी भाषेत भाषांतर करण्यासाठी अचूक आणि योग्य ॲप्स कोणते आहेत?
इंग्रजी पुस्तके वाचनासाठी भाषांतर ॲप?
मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यासाठी कोणती ॲप्स उपलब्ध आहेत?