Topic icon

भाषांतर ॲप्स

6
तुम्हाला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचे असतील, तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये ॲप डाउनलोड करावा लागेल. तो ॲप आहे (संपूर्ण मराठी व्याकरण). हा ॲप इंस्टॉल करू शकता. अजून अनेक ॲप आहेत, तुम्ही इंस्टॉल करू शकता.
उत्तर लिहिले · 16/2/2022
कर्म · 121765
0

मराठीतून इंग्रजीमध्ये अचूक भाषांतर करण्यासाठी काही ॲप्स आणि वेबसाईट:

1. युडिक्शनरी (U-Dictionary):

  • हे ॲप भाषांतरासाठी अनेक पर्याय देते.
  • यात विविध शब्दकोश उपलब्ध आहेत.
  • ॲपमध्ये तुम्ही ऑफलाइन भाषांतरसुद्धा करू शकता.

ॲप डाउनलोड लिंक: Google Play Store

2. मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर (Microsoft Translator):

  • हे ॲप १३० भाषांना सपोर्ट करते.
  • यात व्हॉइस ट्रान्सलेशन (voice translation) फीचरसुद्धा आहे.
  • तुम्ही संभाषण करत असताना लाईव्ह ट्रान्सलेशनदेखील करू शकता.

ॲप डाउनलोड लिंक: Google Play Store

3. DeepL Translator:

  • DeepL Translator हे गुगल ट्रान्सलेटपेक्षा अधिक चांगले आणि अचूक भाषांतर करते असा दावा केला जातो.
  • हे भाषांतर अधिक नैसर्गिक (natural) वाटते.

वेबसाईट लिंक: DeepL Translator

4. Collins Dictionary:

  • Collins Dictionary मध्ये तुम्हाला अनेक भाषांचे पर्याय मिळतात.
  • हे ॲप शब्दांचे अर्थ आणि वाक्यरचना अचूकपणे समजावते.

वेबसाईट लिंक: Collins Dictionary

5. Papago:

  • Papago हे खास करून आशियाई भाषांसाठी डिझाइन केलेले ॲप आहे.
  • हे भाषांतर करण्यासाठी खूप सोपे आहे.

ॲप डाउनलोड लिंक: Google Play Store

टीप: भाषांतर ॲप्स कितीही चांगले असले तरी, १००% अचूक भाषांतर मिळवण्यासाठी मानवी तपासणी आवश्यक असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1660
3
Google Indic Keyboard हे ॲप डाऊनलोड करावे. त्यात भाषा निवडायच्या वेळेस मराठी व इंग्रजी ही भाषा सिलेक्ट करावी. म्हणजे त्यात दोन ऑप्शन येतात. तुम्ही मराठी भाषेला सिलेक्ट केले की इंग्रजी प्रमाणे बटन दाबले तरीही ते मराठीत टाइप होईल व इंग्लिश कॉलमला सिलेक्ट केल्यावर इंग्रजीत लिहिता येईल आणि इंटरनेट चालू ठेवून तुम्ही स्पीकिंगच्या ऑप्शनला फक्त मराठी भाषा सिलेक्ट करून नुसते बोलले तरी आपोआप ते टाइपिंगसारखे लिहिले जाईल.
उत्तर लिहिले · 10/7/2018
कर्म · 7680
1
तुम्हाला सहज डाउनलोड आणि सोपा वापरता येईल असे Google translate हे ॲप अगदी उत्तम आहे, तर मग वाट कसली बघता? जा प्ले स्टोअरवर आणि सर्च करून डाऊनलोड करा, वापरा.
उत्तर लिहिले · 26/5/2018
कर्म · 1205
6
दुसऱ्या उत्तराप्रमाणे करा, WPS Office ॲप मध्ये ती PDF ओपन करा, यातून टेक्स्ट कॉपी करता येईल, ते Google Translate ॲप मध्ये नेऊन पेस्ट करा, Language मराठी ठेवा, व नेट चालू ठेवा, सर्व टेक्स्ट मराठी मध्ये वाचता येईल.
उत्तर लिहिले · 21/2/2018
कर्म · 85195
8
गुगल ट्रान्सलेट (Google Translate) हे गुगल चे अँप्लिकेशन आहे   

याशिवाय, हे अँप्लिकेशन डाऊनलोड न करता, मोबाईल मध्ये असलेलं गुगल सर्च अँप्लिकेशन ओपन करून त्यात translate असे सर्च करा.   

यात मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेचे किंवा भाषेतून भाषांतर (translation) करू शकता.
उत्तर लिहिले · 28/7/2017
कर्म · 80330
0
Google translate म्हणून एक app आहे
त्यात आपण एखाद्या पुस्तकामधील पॅरेग्राफ चा
फोटो कडून त्याच ट्रान्सलेशन मिळवू शकतो,
ते वापरून बघा
उत्तर लिहिले · 13/7/2017
कर्म · 2220