मराठी <-> इंग्लिश मराठी भाषा इंग्रजी भाषा मोबाईल अँप्स भाषांतर ॲप्स तंत्रज्ञान

इंग्रजीचे मराठी भाषेत भाषांतर करण्यासाठी अचूक आणि योग्य ॲप्स कोणते आहेत?

3 उत्तरे
3 answers

इंग्रजीचे मराठी भाषेत भाषांतर करण्यासाठी अचूक आणि योग्य ॲप्स कोणते आहेत?

8
गुगल ट्रान्सलेट (Google Translate) हे गुगल चे अँप्लिकेशन आहे   

याशिवाय, हे अँप्लिकेशन डाऊनलोड न करता, मोबाईल मध्ये असलेलं गुगल सर्च अँप्लिकेशन ओपन करून त्यात translate असे सर्च करा.   

यात मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेचे किंवा भाषेतून भाषांतर (translation) करू शकता.
उत्तर लिहिले · 28/7/2017
कर्म · 80330
2
गूगल प्ले स्टोअरवरून गुगल ट्रान्सलेटर डाउनलोड करा आणि Use करा. अचूकता 95% असते, पण आपल्या मराठी वाक्यरचनेमुळे वाक्यांमध्ये थोडा बदल होतो.
उत्तर लिहिले · 28/7/2017
कर्म · 3225
0

Google Translate: हे ॲप टेक्स्ट (Text) आणि व्हॉइस (Voice) या दोन्ही इनपुट (Input) पद्धतींना सपोर्ट (Support) करते. हे वापरण्यास सोपे आहे.

Google Translate ॲप डाउनलोड करण्यासाठी: Google Play Store

Microsoft Translator: हे ॲप संभाषण मोड (Conversation mode) आणि इमेज ट्रान्सलेशन (Image translation) यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते.

Microsoft Translator ॲप डाउनलोड करण्यासाठी: Google Play Store

Hi Translate: हाय ट्रान्सलेट हे ॲप टेक्स्ट ट्रान्सलेशन (Text translation) आणि इमेज ट्रान्सलेशन (Image translation) दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

Hi Translate ॲप डाउनलोड करण्यासाठी: Google Play Store

Yandex Translate: हा ॲप ऑफलाइन (Offline) मोडला सपोर्ट (Support) करतो, ज्यामुळे इंटरनेट (Internet) कनेक्शन (Connection) नसतानाही भाषांतर करणे शक्य होते.

Yandex Translate ॲप डाउनलोड करण्यासाठी: Google Play Store

हे ॲप्स वापरून तुम्ही इंग्रजीचे मराठीत भाषांतर सहजपणे करू शकता. भाषांतराची अचूकता ॲप आणि वाक्याच्या जटिलतेवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1660

Related Questions

मला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचा आहे, तर मी कोणते ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करू शकते?
मराठीचे इंग्रजीत भाषांतर अचूक व व्याकरणदृष्ट्या योग्य करणारे ॲप्स किंवा वेबसाईट कोणती आहे? (गुगल ट्रान्सलेटर सोडून)
असे कोणते ॲप्स आहेत, की आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो व त्याचे टायटल मराठीत येते?
इंग्रजी भाषेचे मराठीमध्ये भाषांतर करणारे ॲप कोणते?
PDF फाईल इंग्लिशमधील मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वाचायची आहे, यासाठी कोणते ॲप्स आहेत?
इंग्रजी पुस्तके वाचनासाठी भाषांतर ॲप?
मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यासाठी कोणती ॲप्स उपलब्ध आहेत?