मराठी <-> इंग्लिश मराठी भाषा इंग्रजी भाषा मोबाईल अँप्स भाषांतर ॲप्स तंत्रज्ञान

PDF फाईल इंग्लिशमधील मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वाचायची आहे, यासाठी कोणते ॲप्स आहेत?

3 उत्तरे
3 answers

PDF फाईल इंग्लिशमधील मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वाचायची आहे, यासाठी कोणते ॲप्स आहेत?

6
दुसऱ्या उत्तराप्रमाणे करा, WPS Office ॲप मध्ये ती PDF ओपन करा, यातून टेक्स्ट कॉपी करता येईल, ते Google Translate ॲप मध्ये नेऊन पेस्ट करा, Language मराठी ठेवा, व नेट चालू ठेवा, सर्व टेक्स्ट मराठी मध्ये वाचता येईल.
उत्तर लिहिले · 21/2/2018
कर्म · 85195
1
Google translater वापरा ..............
Android phone मध्ये default app आहे.....
उत्तर लिहिले · 18/8/2017
कर्म · 240
0
ॲडॉब ॲक्रोबॅट रीडर (Adobe Acrobat Reader) आणि गुगल ट्रान्सलेट (Google Translate) वापरून तुम्ही पीडीएफ फाईल इंग्रजीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वाचू शकता. त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  1. ॲडॉब ॲक्रोबॅट रीडर (Adobe Acrobat Reader): ॲडॉब ॲक्रोबॅट रीडर हे पीडीएफ डॉक्युमेंट्स वाचण्यासाठी खूपच प्रसिद्ध ॲप आहे. यात फाईल्स पाहणे, एडिट करणे आणि इतर अनेक सुविधा आहेत.
    • ॲडॉब ॲक्रोबॅट रीडरमध्ये फाईल उघडा.
    • 'Tools' मेनूमध्ये जाऊन 'Translate' हे ऑप्शन सिलेक्ट करा.
    • तुम्ही भाषा निवडू शकता आणि टेक्स्ट ट्रांसलेट करू शकता.
    ॲडॉब ॲक्रोबॅट रीडर (Adobe Acrobat Reader)
  2. गुगल ट्रान्सलेट (Google Translate): गुगल ट्रान्सलेट हे एक भाषांतर करणारेTool आहे.
    • गुगल ट्रान्सलेट उघडा.
    • डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा आणि फाईल अपलोड करा.
    • तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा (मराठी).
    • ट्रान्सलेटेड टेक्स्ट तुम्हाला दिसेल.
    गुगल ट्रान्सलेट (Google Translate)
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1660

Related Questions

मला मराठी शब्दांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहायचा आहे, तर मी कोणते ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करू शकते?
मराठीचे इंग्रजीत भाषांतर अचूक व व्याकरणदृष्ट्या योग्य करणारे ॲप्स किंवा वेबसाईट कोणती आहे? (गुगल ट्रान्सलेटर सोडून)
असे कोणते ॲप्स आहेत, की आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो व त्याचे टायटल मराठीत येते?
इंग्रजी भाषेचे मराठीमध्ये भाषांतर करणारे ॲप कोणते?
इंग्रजीचे मराठी भाषेत भाषांतर करण्यासाठी अचूक आणि योग्य ॲप्स कोणते आहेत?
इंग्रजी पुस्तके वाचनासाठी भाषांतर ॲप?
मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यासाठी कोणती ॲप्स उपलब्ध आहेत?