2 उत्तरे
2
answers
आईसक्रीम ला मराठीत काय म्हणतात?
2
Answer link
आईस ;-बर्फ
क्रिम;-मलई
आईस्क्रीम ला मराठी त बर्फ मलई गोळा असे म्हणतात.
दूधापासुन बनवलेला गोड पदार्थ
दूध आटवून साखर घालून केलेला पदार्थ शीत कपाटात, किंवा शीत पेटीत ठेवून तयार होणारा बर्फासारखा गोळा म्हणजे बर्फ मलई.