रक्तदाब
आरोग्य
विज्ञान
सामान्यतः रक्तदाब (BP) 120/80 mmHg असतो, पण तो कमी किंवा जास्त कितीपर्यंत असू शकतो?
3 उत्तरे
3
answers
सामान्यतः रक्तदाब (BP) 120/80 mmHg असतो, पण तो कमी किंवा जास्त कितीपर्यंत असू शकतो?
2
Answer link
रक्तदाब १३० च्या खाली आल्यास पॅरालिलिस, तर १३० पेक्षा अधिक झाल्यास हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिस होण्याचा धोका अधिक असतो.
देशात सध्या तिशीच्या वयातील तरुणांमध्ये सर्वाधिक रक्तदाब असून एकूण रक्तदाबाचे प्रमाण ३२ टक्के आहे.
1
Answer link
रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.
रक्तदाब मोजण्याचे उपकरण (ईलेक्ट्रॉनिक) 

सततच्या उच्च रक्तदाबानी निर्माण होणार्या समस्या
किती असावा संपादन करा
१८ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० इतकं असून
४० वर्षे वयानंतर तो १४०/९० इतकं असतो
वयस्कांच्या रक्तदाबाचे वर्गीकरण
वर्गीकरण वरचा,mmHg खालचा, mmHg
कमी रक्तदाब
< ९०
< ६०
सामान्य
९०-११९
व ६०-७९
उच्च र.च्या आधी
१२०-१३९
किंवा ८०-८९
स्थिती १ उच्च रक्तदाब
१४०-१५९
किंवा ९०-९९
स्थिती २ उच्चरक्तदाब
≥ १६०
किंवा ≥ १००
ब्लड प्रेशर किती असावे
नॉर्मल ब्लड प्रेशर 90 / 60 एमएमएचजी आणि 120 / 80 एमएमएचच्या दरम्यान मानले जाते. जर तुमचा रक्तदाब 180/120 किंवा यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला आपत्कालीन देखभाल घेतली पाहिजे. ब्लड प्रेशर वाढल्याने अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते.
50 ते 55 वर्षांच्या पुरुषांचे ब्लड प्रेशर 128-85एमएमएचजी आणि महिलाचे 129-85एमएमएचजी असायला हवे. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचे ब्लड प्रेशर 135-88एमएमएचजी आणि महिलांचे 134-84एमएमएचजी असावे.
ब्लड प्रेशरसाठी गोळी
ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी बीपी टेल 40 एमजी टॅबलेटचा वापर केला जातो. हे औषध ब्लड प्रेशर कमी करून भविष्यात होणारे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या प्रतिबंधासाठी मदत करते. मात्र, कोणतेही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
ब्लड प्रेशरचे घरगुती उपाय
1 आठवड्यात 150 मिनिटे, किंवा
आठवड्याच्या बहुतांश दिवशी सुमारे 30
मिनिटे एक्सरसाइज केली पाहिजे.
2 कडधान्य, फळे, भाज्या आणि कमी फॅटवाली डेयरी उत्पादने असलेला आहार घ्या. सोडियमचे थोडे जरी प्रमाण कमी केले तरी हृदयात सुधारणा होईल आणि रक्तदाब कमी होईल. ↑3 दारूचे सेवन बंद करा. स्मोकिंग आणि कॅफीनच्या सेवनापासून दूर राहा.
4 तणावापासून सुद्धा दूर राहा.
0
Answer link
सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg असतो, पण तो कमी-जास्त किती असू शकतो हे खालीलप्रमाणे:
उच्च रक्तदाब (High Blood Pressure):
-
१३०/८० mmHg किंवा त्याहून अधिक रक्तदाब उच्च रक्तदाब मानला जातो.
-
उच्च रक्तदाबाचे विविध टप्पे आहेत आणि त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते.
कमी रक्तदाब (Low Blood Pressure):
-
९०/६० mmHg किंवा त्याहून कमी रक्तदाब कमी रक्तदाब मानला जातो.
-
कमी रक्तदाब धोकादायक असू शकतो, विशेषत: जर चक्कर येणे, थकवा जाणवणे किंवा इतर लक्षणे दिसत असतील.
रक्तदाब वय, लिंग, शारीरिक हालचाल आणि इतर आरोग्यविषयक स्थितीनुसार बदलू शकतो. त्यामुळे नियमितपणे रक्तदाब तपासणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: