2 उत्तरे
2
answers
संत एकनाथांचे गुरु कोण होते?
1
Answer link
संत एकनाथांचे गुरू होते जनार्दन स्वामी. संत एकनाथ महाराज यांचे गुरू होते –
जनार्दन स्वामी
बालपणी संत एकनाथ महाराज गुरूच्या शोधात निघाले, तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी होय. जनार्दन स्वामी यांची दौलताबादच्या किल्ल्यात संत एकनाथ महाराज यांच्या सोबत भेट झाली, हीच गुरू-शिष्य भेट होय. तर अशी होती
0
Answer link
संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी होते.
जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि ते दत्तात्रेयाचे भक्त होते. एकनाथांनी त्यांच्याकडूनच अध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: