घरगुती उपाय रक्तदाब आरोग्य

ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यास घरगुती उपाय काय करावे? तसेच जास्त झाल्यास घरगुती उपाय काय करावे?

2 उत्तरे
2 answers

ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यास घरगुती उपाय काय करावे? तसेच जास्त झाल्यास घरगुती उपाय काय करावे?

2


‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
   
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.: बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.



रक्तदाब कमी झाल्यानंतर या गोष्टी करा :


१. पाठीवर झोपा :


बीपी लो झाला की अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे, गरगरल्या सारखे वाटतं. त्यानंतर ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.


२. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट :



ओआरएस शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा आणि त्याचे मिश्रण बनवून प्या. मधूमेह म्हणजेच डायबिटीस असल्यासं ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरे देखील असते. 


३. पाणी प्या : 
ओआरएस नसल्यास पाणी प्या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मिठातील सोडीयम रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करते.


४. मीठ चाखा :




रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा देखील उपाय करु शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अती प्रमाणात घेऊ नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.


५. डॉक्टरांचा सल्ला :


रक्तदाब स्थिरावल्यानंतर सामान्य झालात की डॉक्टांचा सल्ला घ्या. रक्तदाब कमी का झाला याचे निदान होणे गरजेचे आहे. रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित तपासून घ्या.




 

) उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.

2) या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

3) तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

4) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

5) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

6) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.

7) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

8) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

9) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे.
हे उपाय केल्याने तुम्हाला आरम जरी मिळाल तरी डाॅक्टरांचा सल्ल घेणे गरजेचे आहे
उत्तर लिहिले · 17/8/2021
कर्म · 121765
0
tekanan raktacha daba acanaka kami jhalyas aani jasta jhalyas gharguti upay berikut प्रमाणे:

tekanan raktacha daba kami jhalyas gharguti upay:

  • मीठाचे पाणी प्या:

    मीठामध्ये सोडियम असते, जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. जर तुमचा रक्तदाब कमी झाला असेल, तर तुम्ही एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून पिऊ शकता.

  • लिंबू पाणी प्या:

    लिंबू पाणी रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

  • कॉफी प्या:

    कॉफीमध्ये कॅफिन असते, जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. जर तुमचा रक्तदाब कमी झाला असेल, तर तुम्ही एक कप कॉफी पिऊ शकता.

  • मध खा:

    मध रक्तदाब वाढवण्यास मदत करते. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे असतात, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.

  • तुळस:

    तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • मनुका:

    मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मनुका खूप फायदेशीर आहे.

tekanan raktacha daba jasta jhalyas gharguti upay:

  • पाणी भरपूर प्या:

    शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे, दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

  • मीठाचे सेवन कमी करा:

    जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे, आपल्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे.

  • पोटॅशियमयुक्त पदार्थ खा:

    पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्यामुळे, आपल्या आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, जसे की केळी, टोमॅटो आणि पालक.

  • व्यायाम करा:

    नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो.

  • ध्यान करा:

    ध Val्यामुळे तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • लसूण:

    लसणात एलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

  • डाळिंब:

    डाळिंबाचा रस रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. संशोधनात असे दिसून आले आहे की डाळिंबाचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

doktarancha salla:

जर तुमचा रक्तदाब खूप कमी किंवा जास्त असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन देऊ शकतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?