4 उत्तरे
4
answers
तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?
3
Answer link
पुनर्जन्म होतो माणसांचा, याचे बरेचशे पुरावे वृत्तपत्रातून, युट्यूब, गूगल वरून मिळून जातील. एक विद्यार्थी जो पूर्वी नालंदा विद्यापीठात शिक्षण घ्यायचा, त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याला तेथील सर्व काही गोष्टी अगदी जसेच्या तसे माहीत आहेत. एक मुलगा राजकुमार म्हणून जन्माला आला, तो आधीच्या जन्मी भारतात जीवन जगलेला आहे.
0
Answer link
हो नक्कीच, पण कोणाचा पुनर्जन्म आणि कशाचा हे ही महत्वाचे. माणसाचा पुनर्जन्म होत नसतो, किंवा आत्मा वगैरे, मात्र त्या माणसाच्या शरीराच्या घटकांचा आप, तेज, वायू यांचा असतो.
संदर्भ: बुद्ध आणि त्याचा धम्म
0
Answer link
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. पुनर्जन्म ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना आहे, जी मनुष्य आणि इतर जीवांच्या मृत्यू नंतर त्यांच्या आत्म्याचे नवीन शरीरात रूपांतरण मानते. हा विश्वास अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये आहे, पण हा माझ्या कार्यक्षेत्राचा भाग नाही.