सौंदर्य स्वच्छता स्नान आरोग्य

गरम पाण्याने अंघोळ करावी का?

2 उत्तरे
2 answers

गरम पाण्याने अंघोळ करावी का?

2
सगळीकडे थंडी पडली आहे. थंडीत बरीच मंडळी आंघोळ करण्‍यास काहीसे आडेवेडे घेतात. त्‍यातही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आंघोळ करण्‍याशिवाय पर्यायच नसतो. मग तेव्‍हा कडक अशा गरम पाण्‍याने आंघोळ केली जाते. पण कडक पाण्‍याने आंघोळ केल्‍यामुळे आपल्याला नुकसान पोहचू शकते. संशोधनात असे आढळले आहे की, या पाण्‍याचे तापमान ३२ डिग्री सेल्‍सियस ऐवढे असावे._*

याहीपेक्षा जास्‍त गरम पाण्‍याने आंघोळ क़ेल्‍यास त्यापासून शरीराला नुकसान पोहचू शकते. तसेच डॉक्‍टर देखील कोमट पाण्‍याचा सल्‍ला देतात. जाणून घेऊय गरम पाण्‍याने आंघोळ करण्‍याचे तोटे...
*▪मऊपणा व ताजेपणा हरविण्‍याचा धोका*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने त्‍वचेचा मऊपणा, ताजेपणा कमी होतो. यामुळे त्‍वचेची चमख हारवते. यासाठी गरम पाण्‍याने अंघोळ न करता कोमट पाण्‍याने आंघोळ करावी.
*_ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿत्‍वचेला संसर्ग होण्‍याचा धोका_*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने त्‍वचा कोरडी पडते. यामुळे त्‍वचेला संसर्ग होण्‍याचा धोका जास्‍त असतो.
http://bit.ly/3nmp1E6
*▪त्‍वचेवर सुरकुत्‍या पढण्‍याची शक्‍यता*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याचा परिणाम त्‍वचेतील पेशीवर पडण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे त्‍वचा खराब होण्‍यास सुरुवात होते. यामुळे त्‍वचेवर वेळेआधीच सुरकुत्‍या पडण्‍याची शक्यता असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, *केस कोरडे पडतात*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने केस रुक्ष, कोरडे पडतात.यामुळे केसांचा मऊपणा हारवला जातो. ज्‍यामुळे केस गळती व केसांमध्‍ये कोंडा हाण्‍याची शक्‍यता असते.
*डोळ्‍यात जळजळ होण्‍याचा धोका*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने डोळे लाल होतात. तसेच डोळ्यात जळजळ म्‍हणजे खाज सुटते. यामुळेच डोळ्‍यातून पाणी येते.
यामुळे थंडीत कडक पाण्‍याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्‍याने आंघोळ करणे कधीही आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖_*      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

0

गरम पाण्याने अंघोळ करणे चांगले की नाही, हे काही गोष्टींवर अवलंबून असते, जसे की:

  • आपल्याला काय आवडते: काहींना गरम पाण्याने अंघोळ केल्याने आराम मिळतो, तर काहींना थंड पाण्याने ताजेतवाने वाटते.
  • आपल्या आरोग्याची स्थिती: काही आरोग्य समस्या असल्यास गरम पाणी हानिकारक ठरू शकते.

गरम पाण्याच्या अंघोळीचे फायदे:

  • स्नायू दुखणे कमी होते.
  • तणाव कमी होतो.
  • झोप सुधारते.

गरम पाण्याच्या अंघोळीचे तोटे:

  • त्वचा कोरडी पडते.
  • त्वचेला खाज येऊ शकते.
  • रक्तदाब कमी होऊ शकतो.

जर तुम्हाला कोणताही आरोग्यसंबंधी त्रास नसेल, तर गरम पाण्याने अंघोळ करणे फायद्याचे ठरू शकते. मात्र, खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • पाणी जास्त गरम नसावे.
  • अंघोळीचा वेळ 10-15 मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
  • अंघोळ झाल्यावर त्वचेला मॉइश्चरायझर लावावे.

तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, गरम पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:

  • [गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे](https://www.webmd.com/skin-problems-and-treatments/hot-shower-health-effects)
  • [गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे](https://health.clevelandclinic.org/is-your-shower-too-hot-dermatologist)
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2200

Related Questions

सतत चिडचिड होते. टाळायचा विचार करतोय पण नियंत्रण रहात नाही, काय करावे?
दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
सेक्स पॉवर कमी करण्यासाठी काय करावे?
आर.सी.एच. कॅम्पच्या आयोजनाकरिता ए.एन.एम. ची भूमिका व जबाबदाऱ्या लिहा?
आपण आपल्या उपकेंद्रात कोणकोणत्या नोंदवह्या ठेवाल?
नव्याने उघडलेल्या उपकेंद्रात आपली ए.एन.एम. म्हणून नियुक्ती झालेली आहे का?
शीत साखळीवर टीपा लिहा?