
स्नान
*▪मऊपणा व ताजेपणा हरविण्याचा धोका*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा मऊपणा, ताजेपणा कमी होतो. यामुळे त्वचेची चमख हारवते. यासाठी गरम पाण्याने अंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करावी.
*_ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿत्वचेला संसर्ग होण्याचा धोका_*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
http://bit.ly/3nmp1E6
*▪त्वचेवर सुरकुत्या पढण्याची शक्यता*
गरम पाण्याने आंघोळ केल्याचा परिणाम त्वचेतील पेशीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. यामुळे त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, *केस कोरडे पडतात*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस रुक्ष, कोरडे पडतात.यामुळे केसांचा मऊपणा हारवला जातो. ज्यामुळे केस गळती व केसांमध्ये कोंडा हाण्याची शक्यता असते.
*डोळ्यात जळजळ होण्याचा धोका*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळे लाल होतात. तसेच डोळ्यात जळजळ म्हणजे खाज सुटते. यामुळेच डोळ्यातून पाणी येते.
यामुळे थंडीत कडक पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करणे कधीही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_

सकाळी सकाळी गार पाण्याने अंघोळ करणे काही लोकांसाठी चांगले असू शकते तर काहींना ते त्रासदायक वाटू शकते. याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत:
गार पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे:
स्फूर्ती आणि ताजेपणा: गार पाण्याने अंघोळ केल्याने शरीर एकदम ताजेतवाने होते आणि दिवसभर स्फूर्ती राहते.
रक्त परिसंचरण सुधारते: गार पाणी रक्तवाहिन्यांना उत्तेजित करते, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते: काही अभ्यासांनुसार, गार पाण्याने अंघोळ केल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारू शकते.
तणाव कमी होतो: गार पाणी शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करते.
त्वचा आणि केसांसाठी चांगले: गार पाणी त्वचेतील आणि केसांतील नैसर्गिक तेल टिकवून ठेवते.
गार पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे:
सर्दी आणि खोकला: जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर तुम्हाला सर्दी किंवा खोकला होऊ शकतो.
शरीराला धक्का: ज्या लोकांना हृदयविकार आहेत, त्यांच्यासाठी गार पाणी धोकादायक असू शकते, कारण त्यामुळे रक्तवाहिन्या एकदम आकुंचन पावतात.
अस्वस्थता: काही लोकांना गार पाण्याने अंघोळ करणे खूपच अस्वस्थ वाटू शकते.
निष्कर्ष:
जर तुम्हाला कोणताही आरोग्य संबंधी त्रास नसेल, तर तुम्ही गार पाण्याने अंघोळ करू शकता. पण, जर तुम्हाला काही आजार असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले राहील.
तुम्ही तुमच्या शरीराची प्रतिक्रिया पाहून ठरवू शकता की गार पाणी तुमच्यासाठी चांगले आहे की नाही.
वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा – आपुलकी पणा टिकवितात.
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.
सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.
अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.
अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.
अभ्यंगस्नानाचे महत्त्व असल्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून याची सुरुवात आनंदाने आणि आवर्जून करावी.
*_सगळीकडे थंडी पडली आहे. थंडीत बरीच मंडळी आंघोळ करण्यास काहीसे आडेवेडे घेतात. त्यातही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आंघोळ करण्याशिवाय पर्यायच नसतो. मग तेव्हा कडक अशा गरम पाण्याने आंघोळ केली जाते. पण कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला नुकसान पोहचू शकते. संशोधनात असे आढळले आहे की, या पाण्याचे तापमान ३२ डिग्री सेल्सियस ऐवढे असावे._*
याहीपेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ क़ेल्यास त्यापासून शरीराला नुकसान पोहचू शकते. तसेच डॉक्टर देखील कोमट पाण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊय गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे...
*▪मऊपणा व ताजेपणा हरविण्याचा धोका*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा मऊपणा, ताजेपणा कमी होतो. यामुळे त्वचेची चमख हारवते. यासाठी गरम पाण्याने अंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करावी.
*त्वचेला संसर्ग होण्याचा धोका_*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
*▪त्वचेवर सुरकुत्या पढण्याची शक्यता*
गरम पाण्याने आंघोळ केल्याचा परिणाम त्वचेतील पेशीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. यामुळे त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, *केस कोरडे पडतात*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस रुक्ष, कोरडे पडतात.यामुळे केसांचा मऊपणा हारवला जातो. ज्यामुळे केस गळती व केसांमध्ये कोंडा हाण्याची शक्यता असते.
*डोळ्यात जळजळ होण्याचा धोका*
गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळे लाल होतात. तसेच डोळ्यात जळजळ म्हणजे खाज सुटते. यामुळेच डोळ्यातून पाणी येते.
यामुळे थंडीत कडक पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करणे कधीही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
_________________________
*_우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우_* ________________________
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख 12 मार्च 2017 🌺_*
_______________________
1)थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील फॅट वितळतं आणि वजन कमी होण्यासमदत होते.
2)थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढलं. ज्यामुळे चरबी वितळतं. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते.
3)थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.
4)जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्यानेआंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
5)थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तिक्ष्ण होते.
6)थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.
Source -abpmajha.abplive.in/photos/6-benefi...
___________^____________
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_* *______________________*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ ⑨⑧⑨0⑧⑦⑤④⑨⑧*
_________💞__________