औषधे आणि आरोग्य
पोटाचे विकार
हर्निया
आरोग्य
माझ्या अंडकोषात हर्निया झाला तर घाबरण्याचे काही कारण नाही ना?
2 उत्तरे
2
answers
माझ्या अंडकोषात हर्निया झाला तर घाबरण्याचे काही कारण नाही ना?
3
Answer link
अंडकोषात काही वेळा पोटातली आतडी उतरतात. मुळात बीजांडे ही पोटाच्या पोकळीत तयार होतात. जन्माच्या थोडे आधी हळूहळू जांघेतून उतरून अंडकोषात येतात. याच मार्गाने पाणी किंवा आतडयाचा भाग अंडकोषात येऊ शकतात. हर्निया म्हणजे असा उतरलेला आतडयाचा भाग. हा भाग बोटाने परत (उदरपोकळीत) सारता येतो. जरा दाब वाढल्यावार तो परत येतो. यावर देखील शस्त्रक्रियाच करावी लागते.
तुम्ही तज्ञ डाॅक्टरला दाखवून योग्य तो सल्ला घ्या.
तुम्ही तज्ञ डाॅक्टरला दाखवून योग्य तो सल्ला घ्या.
0
Answer link
मला माफ करा, पण मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतील. ते तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करू शकतील आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार योजना विकसित करू शकतील.