2 उत्तरे
2
answers
जागतिक बचत दिन कधी असतो?
2
Answer link
*🔹 जागतिक बचत दिन 🔹*
*___________________________*
💫 *_M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ _* 💫
_*⭕ जागतिक बचत दिवस; अशी करता येईल बचत ! ⭕*_
____________________________
*_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 📯 *_दि ३१ आॅक्टोबंर २०१९_* 📯
. अस्लम. अ. शानेदिवाण, दै पुढारी
*_समाजात वावरताना माणसाला सगळी सोंगे करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी थोड्या थोड्या प्रमाणात का असेना पण बचत करायला शिकले पाहिजे. आज बदलत्या काळानुसार आपण सर्वच जण बदललो आहे. त्यामुळे आपल्या राहणीमानात खूप बदल झाला आहे. तर आपल्यात अनेक बदल झाले असून आपण मॉलसंस्कृतीचा स्वीकार केला आहे. महागाई वाढल्याने आज पूर्वी ज्या खर्चात वर्ष निघायचा तीथे आज एक महिना ही निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बचत हेच साधन असून ही काळाची गरज आहे._*
*_..............................................._*
╔══╗
║██║ _*M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=613313532399907&id=100011637976439
____________________________
जागतिक बचत दिवस सर्व व्यक्ती आणि सर्व राष्ट्रांचे बचत आणि आर्थिक सुरक्षेला मजबूत करून ती वाढविण्यासाठी प्रती वर्षी ३१ ऑक्टोबर हा जागतिक बचत दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. जागतिक बचत दिवसाची स्थापना जगभरातील लोकांसाठी आपल्या पैशांची बचत, घरात किंवा इतरत्र पैसे दडवून ठेवण्याऐवजी बँकेत जमा करण्याच्या दृष्टीने याच्याकडे पाहिले जाते.
स्वर्गीय माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधीच्या स्मरणार्थ भारतात ३१ ऑक्टोबर जागतिक बचत दिवस म्हणून साजरा केला जातो. पण खरे पाहता आर्थिक दृष्ट्या सक्षम नागरिक हा त्या त्या देशाच्या विकासाचा भक्कम पाया असतो. देशाच्या नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली असेल तर देशाची आपोआपच आर्थिक स्थितीही भक्कम होते. त्यामुळेच देशाच्या नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे हे प्रत्येक देशाचे महत्त्वाचे धोरण आहे.
या धोरणाला सर्वात सहाय्यभूत कोणती गोष्ट ठरत असेल तर ती म्हणजे बचत! मानवी आयुष्यातील बचतीचे हे महत्त्व लक्षात घेऊनच दिनांक ३० ऑक्टोबर १९२४ साली इटली मध्ये आंतरराष्ट्रीय बचत बँकेची स्थापना करण्यात आली. आणि लोकांना बचतीचे महत्त्व कळावे आणि बचत करण्याची सवय लागावी. ३१ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बचत दिन म्हणून घोषित करण्यात आला. या दिवसाला साजरे करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या व्यवहारात बचत करून जीवनाला योग्य दिशा देत आर्थिक वृद्धी कडे वाटचाल करणे. आर्थिकदृष्ट्या वाढवणाऱ्या संकटावेळी बचत हेच आपले संरक्षण करते. बचत हेच आपल्या व्यवसायात चांगली सुरुवात करण्यासाठी, चांगले उच्च शिक्षणासाठी तर चांगल्या आरोग्य साठी महत्वाची भूमिका बजावते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बचत करण्याच्या सवयीमुळे व्यक्ती आणि देश पुढे जाण्यास मदत होते.
आपल्या देशाच्या अनेक संस्कृती पैकी एक म्हणजे बचत आहे. बचत कशी करावी या बाबतीत आपल्या ला आपले आई वडील लहान पणापासूनच हे शिकवत असतात. ते कायम म्हणत असतात बाळा जेवढी चादर असेल तेवढेच पाऊल पसरावेत. या म्हणी वरून आपल्याला बचत आणि पैशाचे महत्व कळते. आजच्या या धावत्या युगात आरोग्य हेच धन मानले जात जरी असले तरी आपले आरोग्यसाठी पैसा आणि पैशांसाठी बचत अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी मराठीतील आणखीन एक म्हण आठवते ती म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणेच छोट्या छोट्या बचतीनेच देशाची अर्थव्यवस्था ही बळकट होण्यास, ती प्रगतीपथावर जाण्यास गती मिळत असते. याचे छोटेसे उदाहरण म्हणजे २००८ ते २०१० च्या दरम्यान जागतिक आर्थिक मंदीचा फटका अख्या जगाला बसला होता तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा अमेरिकेही नाकेनऊ आले होते. अनेक बलाढ्य देशही हैराण झालेले असताना मात्र भारताला या मंदीची झळ बसली नाही.
*▪आपण बचत कशी करू शकतो?*
• आपण आपल्या खर्चाना नियंत्रण करून बचत करू शकतो.
• प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे.
• खर्च करताना गरज पहावी आवड नाही.
• ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच घ्याव्यात.
• स्वयंम प्रेरित तर स्वयंम केंद्रीत राहून काम करावे.
• आपला पैसा घरी न ठेवता तो बँकेत ठेवावा.
• आपल्या छोट्या छोट्या बचतीचं देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला जातो.
• आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, एफडी, जीवनविमा तर आरोग्यासाठी असणाऱ्या पॉलिसिंमध्ये गुंतवणूक करायला हवी.
• जर आपला इतर बँकावर विश्वास नसेल किंवा त्यांच्या धोरणाप्रमाणे बचत खाते उघडता येत नसेल तर भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये ही बचत खाते घेऊ शकतो.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*

0
Answer link
जागतिक बचत दिन दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी असतो.
हा दिवस लोकांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
पहिला जागतिक बचत दिन 1924 मध्ये इटलीमध्ये (Italy) आयोजित करण्यात आला होता.