3 उत्तरे
3
answers
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
0
Answer link
७ एप्रिल
जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणाऱ्या आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
0
Answer link
जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जातो.
या दिवसाचा उद्देश आरोग्यविषयक समस्यांवर जागरूकता वाढवणे आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आहे.
अधिक माहितीसाठी: