3 उत्तरे
3
answers
दिनकर चा समानार्थी शब्द काय?
4
Answer link
दिनकर चा अर्थ मराठी शब्दकोशाप्रमाणे दिन /दिवस (नैसर्गिक प्रकाश) करणारा म्हणजे सूर्य. सूर्य स्थिर असून त्याच्याभोवती व स्वतः भोवती पृथ्वी फिरते, या मार्गक्रमणाची विभागणी हिंदू पंचांगाप्रमाणे 12 राशीत केली आहे. त्यानुसार सूर्याची (दिनकर समानार्थी) नावे 12, द्वादश नामे पुढीलप्रमाणे:
मित्र, रवि, सूर्य, भानू, खग, पुषन्, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क, भास्कर. सूर्यनमस्कारामध्ये हे नामस्मरण महत्त्वाचं.
या व्यतिरिक्त सूर्याची 108 नावे आहेत. 12 राशी व 9 (नवग्रह), म्हणजे 12 × 9 = 108 असा हा सूर्य नामसमरण महिमा.. बा दिनकरा...

0
Answer link
दिनकर शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:
- सूर्य
- रवि
- भास्कर
- आदित्य
- मित्र
- सविता
हे सर्व शब्द 'सूर्य' या अर्थाने वापरले जातात.