2 उत्तरे
2
answers
संवर्धन म्हणजे काय?
7
Answer link
संवर्धन म्हणजे वृद्धी करणे, वाढ करणे, पालन पोषण करणे, विस्तार करणे होय. इंग्रजीत डेव्हलोपमेंट(Development), कल्टिवेशन(Cultivation), एनरिचमेंट(Enrichment).
उदाहरणार्थ :
१. पशु संवर्धन प्रकल्प : ह्यात एखाद्या प्रकारच्या प्राण्यांना राहण्यासाठी, जगण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात. प्रयत्नांचा मुळ हेतु पशुंची संख्या वाढवणं आणि त्यांना व्यवस्थित जगण्यासाठी साधनसंपत्ती पुरवण होय.
२. वृक्ष संवर्धन : झाडं लावा, झाडं जगवा.. नामशेष होत आलेल्या जातींची काळजी घ्यावी त्यांची संख्या वाढवावी हे झालं वृक्ष संवर्धन.. :-)

0
Answer link
संवर्धन म्हणजे कोणत्याही नैसर्गिक किंवा सांस्कृतिक गोष्टीचे जतन करणे, तिची काळजी घेणे आणि ती व्यवस्थित राखणे होय.
संवर्धनाचे काही पैलू:
- नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन (पाणी, जंगल, जमीन)
- पर्यावरणाचे रक्षण
- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे (उदा. इमारती, कला, भाषा)
- जीवजंतू आणि वनस्पतींचे संरक्षण
संवर्धनामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी गोष्टी सुरक्षित ठेवल्या जातात.