अन्न आहार योजना आहार

डाएट करणे म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

डाएट करणे म्हणजे काय?

7
डाएट करणे म्हणजे शरीरातील स्थूल पणा नियंत्रणात आणणे.
बहुतांश लोकं डाएट म्हणजे उपासमार करावी लागते असेच समजतात. पण हा गोड गैरसमज आहे.
शरीरातील अनावश्यक चर्बी वाढल्यामुळे शरीर बेढंग दिसू लागते.
जाडपणा आल्याने अनेक व्याध्या देखील जडण्याची शक्यता असते.
आणि यावर नियंत्रण म्हणजे कमी खाणे आणि शरीरास पोषक आहार देऊन शरीराला निरोगी ठेवणे.
सकस आहाराचे सेवन आणि उकळुन कोमट पाणी प्यायल्याने शरीर नेहमी संतुलित राहते.
त्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्या, शिजवलेले अंडी, गाजर बिट, काकडी, लिंबू, दही यांचे सेवन करावे.
कोक, पेप्सी, मिरिंडा, स्प्राइट, अन्य हार्ड/सॉफ्ट ड्रिंक यांचे सेवन करण्यापेक्षा ताक प्या. घरी बनविलेले लिंबू पाणी प्या.
जेवणा आधी सलाड बनवून खाल्ले की जेवणाचा समतोल आहार घेता येतो आणि पाचनव्यवस्था चांगली राहते.
तेलकट पदार्थ सोबत बाहेरील जंक फ़ूड खाणे टाळणे.
या गोष्टीलाच डाएट म्हणतात.
उत्तर लिहिले · 30/9/2018
कर्म · 458560
1

उत्तर लिहिले · 14/4/2022
कर्म · 121765
0

डाएट करणे म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणे. वजन कमी करणे, वजन वाढवणे किंवा चांगले आरोग्य राखणे हे त्याचे ध्येय असू शकते.

डाएटमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • कॅलरी कमी करणे: वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरी घेणे.
  • पौष्टिक पदार्थांचे सेवन: फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे.
  • प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे: जंक फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळणे.
  • पुरेसे पाणी पिणे: दिवसभर पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

चांगला आहार घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

DIET प्रोग्राम बद्दल माहिती?
डायटिंग म्हणजे काय?
2000 कॅलरीजचा प्लॅन पाहिजे होता, प्लिज हेल्प?
रोज 2000 ते 2500 कॅलरीजसाठी प्लॅन पाहिजे?