औषधे आणि आरोग्य
दारू
आरोग्य व उपाय
मद्य
आरोग्य
तब्येत सुधारण्यासाठी कोणती दारु किंवा बिअर चांगली आहे?
4 उत्तरे
4
answers
तब्येत सुधारण्यासाठी कोणती दारु किंवा बिअर चांगली आहे?
8
Answer link
तसं तर मद्यपान शरीरासाठी अपायकारकच आहे....त्यामुळे शक्यतो मद्यपान टाळावे आणि व्यायाम करण्यावर भर द्यावा...
दारू किंवा बिअर या दोन्ही पेक्षा रेड वाईन घेतलेली तब्बेतीसाठी सगळ्याच दृष्टीने चांगली आहे....रेड वाईन ने नशा पण येते, भूक पण लागते आणि पर्यायाने वजन पण वाढते....
आपण रेड वाईन एका विशिष्ट प्रमाणात विशिष्ट कालावधीसाठी घेऊ शकतो....
पण कृपया अतिरेक करू नये....👏

6
Answer link
कोणत्याही प्रकारच्या दारू किंवा बिअरमुळे तब्येत सुधारते ही मुळात अंधश्रद्धा आहे... माझ्या ओळखीतल्या 15-20 जणांनी तरी तब्येतीसाठी बिअर घ्यायला सुरुवात केलेली ..आज त्यातल्या एकाचीही तब्येत सुधारलेली नाही ..हां पण सगळेच अट्टल पिणारे झालेले आहेत....त्यामुळे तब्येतीसाठी दारू आणि बिअरच्या नादाला न लागलेलेच बरं. बाकी तुमची मर्जी☺️😊
0
Answer link
Disclaimer: डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण तुमच्या प्रकृतीनुसार ते योग्य मार्गदर्शन करू शकतील. स्वतःच्या मनाने कोणतेही औषधोपचार करणे धोक्याचे ठरू शकते.
दारू किंवा बिअरचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. कोणतीही दारू ' Tabiyat sudharण्यासाठी चांगली आहे' असे म्हणणे योग्य नाही.
जास्त माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या.