दारू उत्पादन शुल्क मद्य

स्वस्त दारू कुठे मिळते?

2 उत्तरे
2 answers

स्वस्त दारू कुठे मिळते?

1
या प्रश्नाचे उत्तर द्यायला बरं वाटत नाही, परंतु तुम्हाला दारूची आवश्यकता असेल तर स्वस्त दारू दीव, दमण, नगरहवेली, सिल्वासा येथे भेटते.
उत्तर लिहिले · 8/1/2020
कर्म · 2285
0

मला माफ करा, मला ह्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5570

Related Questions

कोणती दारू विना पाण्याने पिली जाते?
बारा जण मिळून चार क्वार्टर मारतात?
आता जे १३ ते २३ जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामध्ये वाईनशॉप चालू असणार आहे की नाही?
देशी दारू व इंग्लिश दारू मध्ये काय फरक आहे?
माझे वय 38 आहे, मी निव्यसनी आहे, मला कोणतेही व्यसन नाही. पण मला बिअर प्यायची सवय लावायची आहे, तर कोणती बिअर प्यावी म्हणजे वास येणार नाही, झोप लागेल, तब्येत सुधारेल, चिंता कमी होईल अशी दुकानदाराकडून कोणती बिअर मागू? बिअरचे नाव सुचवा?
दारूची चव कशी असते?
रेड लेबल व्हिस्कीच्या खंब्यामध्ये एक छोटी गोळी असते, ती नेमकी का ठेवतात? आणि ती आपण वापरू शकतो का?