6 उत्तरे
6
answers
माणूस मारायचं औषध कोणते ?
39
Answer link
ह्या ऍप चा उपयोग चांगल्या कामासाठी करा .फालतू प्रश्न विचारून उत्तर ऍप चे महत्व कमी करु नका. तुमच्या हातात काडीपेटी आहे तर त्याचा उपयोग दिवा लावण्यासाठी करा, एखाद्याचे घर जाळण्यासाठी करू नका. धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
26
Answer link
नशिबात असेल तेव्हा माणूस मरतोच. जीवन हे नश्वर आहे. त्याला औषधाची गरजच नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणालाही कोणत्याही मार्गाने मारण्याचा अधिकार आपणास नाही. तो गुन्हा व पाप आहे. अहो, जगात करोडो लोक वेदना सहन करत तडफडत आहेत, तरीही त्यांना इच्छामरणाचा हक्क देत नाही, मग बाकीचे मरणाचे औषध वगैरे दूरच. धन्यवाद 🙇