संस्कृती सण सण आणि उत्सव

भारतातील सर्व राज्यांचे प्रमुख सण/उत्सव सांगा?

3 उत्तरे
3 answers

भारतातील सर्व राज्यांचे प्रमुख सण/उत्सव सांगा?

7
सण हे राज्यानुसार साजरे न करता प्रत्येकजण आपापल्या संस्कृती नुसार साजरे करतात.

भारतातील सण व उत्सव

भारत देशात साजरे करण्यात येणारे वेगवेगळे सण आणि उत्सव

सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.


भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.

भारतीय स्वातंत्र्यदिवस - १५ ऑगस्ट
भारतीय प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
गांधी जयंती - २ आक्टोबर

हिंदूंचे सण आणि उत्सवसंपादन करा

गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
नागपंचमी - श्रावण शुद्ध पंचमी
नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
पोळा - आषाढ अमावस्या
गणेश चतुर्थी - भाद्रपद शुद्ध चतुर्थी
अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
घटस्थापना - आश्विन शुद्ध प्रतिपदा
दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा दीपावली (दिवाळी, दिपावळी)
नरक चतुर्दशी - आश्विन कृष्ण चतुर्दशी
लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या
बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया
कार्तिकी एकादशी - कार्तिक शुद्ध एकादशी
त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
चंपाषष्ठी (सट) - मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
श्रीदत्त जयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
मकरसंक्रांत - पौष महिन्यात
दुर्गाष्टमी - पौष शुद्ध अष्टमी
रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी
महाशिवरात्र - माघ कृष्ण चतुर्दशी
होळी - फाल्गुन पौर्णिमा
रंगपंचमी -फाल्गुन कृष्ण पंचमी
पोंगल ( पोळा )ओणम



 बौद्ध धर्मातील सण व उत्सव

बुद्ध जयंती (बुद्ध पौर्णिमा / वैशाख पौर्णिमा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
लोसरसम्राट अशोक जयंती
अशोक विजयादशमी
धम्मचक्र प्रवर्तन दिनशौर्य दिन (१ जानेवारी, १८१८ मधिल कोरेगाव भिमाची लढाई)
रमाई जयंती
मनुस्मृती दहन दिन (२५ डिसेंबर)
संविधान दिन (२६ नोव्हेंबर)
मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन (नामविस्तार दिन) (१४ जानेवारी)
माई जयंती (डॉ. माईसाहेब आंबेडकर जन्मदिन)
संत रोहिदास जयंती
महात्मा फुले जयंती

जैनांचे सण आणि उत्सवसंपादन करा

वर्षप्रतिपदा -वीर संवत - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
ज्ञानपंचमी - कार्तिक शुद्ध पंचमी
चातुर्मासी चतुर्दशी - कार्तिक शुद्ध चतुर्दशी
कार्तिक पौर्णिमा
मौनी एकादशी - मार्गशीर्ष शुद्ध एकादशी
पार्श्वनाथ जयंती -मार्गशीर्ष शुद्ध दशमी
मेरु त्रयोदशी - पौष कृष्ण त्रयोदशी
महावीर जयंती - चैत्र शुद्ध त्रयोदशी
अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
पर्युषण पर्वदिवाळी

सिंधी सण आणि उत्सव

चेनी
चांदचालिहो
तिजरी थडरी
महालक्ष्मी
गुरू नानक जयंती

शिख सण आणि उत्सव

गुरू नानक जयंतीवैशाखी (बैसाखी)
होला मोहल्ला (हल्लाबोल)
गुरू गोविंदसिंह जयंती
वसंत पंचमी, प्रकाशदिन.

मुस्लिम सण आणि उत्सव

मोहरममिलाद-उन-नवी
शाब-ए-मेराज
शाब-ए-बरात
ईद-उल-फ़ित्र (रमजान ईद)
ईद-उल-अधा (बकरी ईद)

ख्रिश्चन सण आणि उत्सव

नाताळ (ख्रिस्तमस)
लेंटगुड फ्रायडे
ईस्टरपाम संडे(स्वर्गारोहण)
पेंटेकोस्टमेरी,
जोसेफ,
पीटर,
झेवियर इ. संतांचे सण.


पारशी सण आणि उत्सव

पतेती
नवरोजरपिथ
विनखोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती)
फरवर्दगन
जशन
आर्दिबेहेस्त
मैद्योझरेन
गहंबारखोर्दाद
जश्नतिर्यन
जशनमैद्योशेम
गहंबार
अमरदाद
जश्नशाहरेवार
जश्नपैतिशाहेन
गहंवारमेहेर्गन
जश्नजमशेदी
नवरोजअयथ्रेन
गहंबारअवन
जश्नअदर्गन
जश्नफर्वदिन
जश्नदा-ए-ददार
जश्नजश्न-ए-सदेहदिसा
जश्नमैद्योरेम
गहंवारबहमन
जश्नअस्पंदर्मद
जश्नफर्वर्दगन
जश्नहमस्पथमएदेम
गहंवार
उत्तर लिहिले · 10/7/2018
कर्म · 5420
0
राजस्थान
उत्तर लिहिले · 8/7/2021
कर्म · 0
0
भारतातील राज्यांचे प्रमुख सण आणि उत्सव खालीलप्रमाणे आहेत:

आंध्र प्रदेश: उगाडी, संक्रांती, विशाखा उत्सव, डेक्कन उत्सव

अरुणाचल प्रदेश: लोसार, सोलुंग, पंगसाऊ पास विंटर फेस्टिवल

आसाम: बिहू, बैशागु, अंबुबाची

बिहार: छठ पूजा, बिहुला, मकर संक्रांती

छत्तीसगड: बस्तर दशहरा, मडई महोत्सव

गोवा: साओ जोआओ, शिगमो, सेंट फ्रान्सिस झेवियरची मेजवानी, गोवा कार्निव्हल (गोवा पर्यटन)

गुजरात: नवरात्री, उत्तरायण, जन्माष्टमी, कच्छ महोत्सव (गुजरात पर्यटन)

हरियाणा: गुग्गा नवमी, बैसाखी, तीज

हिमाचल प्रदेश: कुल्लू दशहरा, शिवरात्री, लोसार

झारखंड: सरहुल, करमा, सोहराई

कर्नाटक: उगाडी, हंपी उत्सव, करागा, वैरामुंडी उत्सव

केरळ: ओणम, त्रिशूर पुरम, विशू, अटुकल पोंगल (केरळ पर्यटन)

मध्य प्रदेश: लोक रंग उत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, भगोरिया हाट उत्सव

महाराष्ट्र: गणेश चतुर्थी, गुढी पाडवा, दिवाळी, होळी

मणिपूर: याओसांग, कुट, चेइराओबा

मेघालय: नोंगक्रेम नृत्य महोत्सव, वांगला उत्सव

मिझोरम: चापचर कुट

नागालँड: हॉर्नबिल महोत्सव, मोआत्सु मोंग

ओडिशा: रथ यात्रा, नुआखाई, राजा परबा (ओडिशा पर्यटन)

पंजाब: लोहरी, बैसाखी, होला मोहल्ला

राजस्थान: गणगौर, तीज, पुष्कर जत्रा, ऊंट उत्सव (राजस्थान पर्यटन)

सिक्किम: लोसार, सागा दावा, पांग ल्हबसोल

तामिळनाडू: पोंगल, थाईपुसम, नट्यंजली नृत्य महोत्सव, महामहम उत्सव (तामिळनाडू पर्यटन)

तेलंगणा: बोनालू, बाथुकम्मा, उगाडी

त्रिपुरा: खर्ची पूजा, होजागिरी

उत्तर प्रदेश: कुंभ मेळा, राम नवमी, ताज महोत्सव, गंगा महोत्सव

उत्तराखंड: कुंभ मेळा, नंदा देवी राज जात यात्रा, फूल देई

पश्चिम बंगाल: दुर्गा पूजा, पोइला बैसाख, काली पूजा

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2820

Related Questions

बैल पोळा हा सण का साजरा केला जातो?
पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?
मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?