पचनसंस्था
आरोग्य
पोटातील नळ भरणे म्हणजे काय व त्यावर उपाय काय?
मूळ प्रश्न: मला पोटात नळ लागले आहे, उपाय काय आहे?
पोट दुखणे/नळ भरणे
पोटदुखी आमाशयातील किंवा वरच्या भागातील असल्यास व अजीर्ण हे कारण असल्यास ओवा, शोप, हिंग, गरम पाण्यात लिंबूरस, सोडा, आले, लसूण हे पदार्थ तारतम्याने वापरावे. सोसवेल इतपत गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. ओटीपोटात किंवा पक्काशयात दुखत असल्यास खळखळून जुलाब होईल असा एरंडेल तेलाचा डोस किंवा त्रिफळा चूर्णाचा एक स्ट्रॉंग डोस घ्यावा.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers