धडे
प्रशासन
मुख्यमंत्री
मंत्री
शासकीय योजना
तंत्रज्ञान
मला एक आता मेसेज आला आहे की Dear MS-CIT Learner Visit your MS-CIT Center and know more about Chief Minister's MahaLabharthi website. तर याचं म्हणणं काय आहे?
3 उत्तरे
3
answers
मला एक आता मेसेज आला आहे की Dear MS-CIT Learner Visit your MS-CIT Center and know more about Chief Minister's MahaLabharthi website. तर याचं म्हणणं काय आहे?
9
Answer link
प्रिय एमएससीआयटी लर्नर(स्टूडेंट)
तुमच्या एमएससीआयटी सेंटरला भेट द्या आणि चीफ मिनिस्टर्स महालभरती या वेबसाइट बद्दल अधिक जाणून घ्या...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महालभरती म्हणून एक वेबसाइट उदयास आणली आहे... जेणेकरुन सरकारी नवीन योजना, संधी आणि शिक्षणासाठी उपयुक्त माहिती मिळण्यासाठी ही उपाययोजना राबविली गेली आहे...
धन्यवाद...

0
Answer link
तुम्हाला आलेला मेसेज MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या मेसेजचा अर्थ असा आहे:
‘‘प्रिय MS-CIT शिकणाऱ्या विद्यार्थ्या, तुमच्या MS-CIT सेंटरला भेट द्या आणि मुख्यमंत्री महा लाभार्थी वेबसाईट (Chief Minister's MahaLabharthi website) बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.’’
या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या MS-CIT सेंटरवर जाऊन मुख्यमंत्री महा लाभार्थी वेबसाईटबद्दल माहिती मिळवण्यास सांगितले आहे. या वेबसाईटवर शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध असते, ज्यामुळे तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या MS-CIT सेंटरमध्ये संपर्क साधावा.