1 उत्तर
1
answers
नगराध्यक्ष मानधन किती असते?
0
Answer link
नगराध्यक्ष मानधन:
- अ वर्ग नगरपरिषद: ₹25,000 मानधन आणि ₹36,000 अतिथ्य भत्ता.
- ब वर्ग नगरपरिषद: ₹20,000 मानधन आणि ₹24,000 अतिथ्य भत्ता.
- क वर्ग नगरपरिषद: ₹15,000 मानधन आणि ₹18,000 अतिथ्य भत्ता.